shriram finance car insurance आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार केला जाणार आहे, तुमच्या जवळील दवाखान्याची यादी पाहणे आवश्यक आहे कोणकोणते दवाखाने आहे, त्यानंतर कोणकोणत्या उपचारासाठी पाच लाख रुपयापर्यंत मोफत पैसे दिले जाणार आहे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
shriram finance car insurance
तुमच्या जिल्ह्यात कोणकोणते दवाखाने आहे त्याची यादी आता नाही तर भविष्यामध्ये कधी ना कधी उपयोगी पडणारी आहे. त्यामुळे जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कोण कोणते दवाखाने आहे.
तुमच्या गावातील हॉस्पिटल लिस्ट 📑 पाहण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा
अशी पहा तुमच्या जवळील दवाखान्याची यादी
- सर्वप्रथम गुगल सर्च बार मध्ये pmjay.gov.in या नावाने सर्च करा
- सर्च केल्यानंतर समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये फाइंड हॉस्पिटल नावाचा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा
- क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये परत एक दुसरा पेज ओपन होईल
- त्या पेज वर तुम्हाला तुमच्या जवळील जेवढे काही हॉस्पिटल आहे त्या सर्व हॉस्पिटल ची यादी सविस्तर पाहता येणार आहे
- कोणकोणते हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या आजारावरती उपचार केला जातो याची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी समजून येणार आहे shriram finance car insurance
- सर्वप्रथम राज्य निवडून घ्या नंतर जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्या
झेरॉक्स, शिलाई मशीन अर्ज झाले सुरू 100 टक्के अनुदानावर मिळेल,
- जिल्हा निवडल्यानंतर खाली समजून येणार आहे की हॉस्पिटलचे नावे हॉस्पिटल कोणकोणते आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या आजारावरती उपचार केले जात आहेत
- राज्य आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर हॉस्पिटल टाईप आणि स्पेशालिस्ट हे सुद्धा तुम्ही निवडू शकाल
- आता हॉस्पिटल नेम यावर तुम्हाला क्लिक करायचं समोर एक बाण दिलेला आहे त्या बाण वर क्लिक करा बाकी कुठेही क्लिक करू नका
- स्पेशालिस्ट आणि हॉस्पिटल टाईप तुम्ही समजून घेऊ शकता जर गरज असेल तर नसेल तर डायरेक्ट हॉस्पिटल नेम सिलेक्ट करा
- सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील जेवढे हॉस्पिटल आहेत ते सर्व हॉस्पिटल या ठिकाणी दिसणार आहे
- हॉस्पिटल ची यादी पहा कोणता हॉस्पिटल तुम्हाला जवळ पडत आहे आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला उपचार करायच आहे हे समजून घ्या
- त्या हॉस्पिटलला सिलेक्ट करा हॉस्पिटल सिलेक्ट केल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणते उपचार केले जात आहेत याचा सुद्धा ऑप्शन दिसेल
आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा
shriram finance car insurance
- त्यानंतर कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल
- तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या ऑप्शन ला सिलेक्ट करा
- सिलेक्ट केल्यानंतर खाली काही ऑप्शन दिसणारे आहेत त्याखाली जो कॅपच्या दिसत आहे तो जसा आहे कॅपच्या तशाच पद्धतीने सेम टू सेम समोर टाकून घ्या
- कॅपच्या टाकल्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा, सर्च वर क्लिक केल्यानंतर पहिल्या पट्टीमध्ये पूर्ण अड्रेस दिसेल आणि त्यानंतर खालती जे आहे. मोफत साडी मिळाली नाही येथे करा तक्रार
- त्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या आजारावर उपचार केले जाऊ शकतात पूर्ण डिटेल्स या वेबसाइट वर दाखवले जात आहे.
- तुम्ही कोणत्या कॅटेगिरी मध्ये बसताय हे पाहून घ्या त्यानंतर वर हॉस्पिटलचे नाव हॉस्पिटलचा ऍड्रेस हॉस्पिटलचे मोबाईल नंबर पूर्ण डिटेल्स अशा पद्धतीने घरी बसल्या पाहू शकाल.
- हॉस्पिटल ची यादी पाहण्यासाठीची लिंक वर दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटल ची यादी पाहू शकता. shriram finance car insurance