colour xerox machine price झेरॉक्स शिलाई मशीन अर्ज झाले सुरू 100% अनुदानावर मिळेल लगेच करा अर्ज, समाज कल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन साठी अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पात्र अर्जदारांना सरकारच्या वतीने 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे. तुम्हाला 100 टक्के सबसिडी आणि झेरॉक्स मशीन हवी असल्यास त्वरित अर्ज सबमिट करा.
colour xerox machine price
सरकारच्या वतीने 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करण्याची विनंती करण्यात आलेली आहे आणि 100% सबसिडी आणि झेरॉक्स मशीन हवी असल्यास त्वरित अर्ज याठिकाणी सादर करावा लागणार आहे.
👉 आत्ताच अर्ज करून मिळवा लाभ 👈
योजनेचा उद्देश
- सध्या बेरोजगारीची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद योजना 2024 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन देण्यात येत आहे.
- या योजनेचा लाभ घेऊन लाभार्थी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. colour xerox machine price
- झेरॉक्स शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.
जमिनीच्या बांधाचे वाद मिटणार; सर्व जमिनीची मोजणी होणार
लागणारी आवश्यक कागदपत्रे colour xerox machine price
- 1) जात प्रमाणपत्र
- 2) अपंगत्व प्रमाणपत्र
- 3) आधार कार्ड
- 4) पॅन कार्ड
- 5) रहिवासी प्रमाणपत्र
- 6) ग्रामसभेचा ठराव
- 7) शाळा सोडल्याचा दाखला
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत
👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
झेरॉक्स शिलाई मशीन साठी लाभार्थी पात्रता
- मागासवर्गीय आणि अपंग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात
- ही योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते
- ही योजना खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी नसून केवळ मागास प्रवर्गातील नागरिकच या योजनेसाठी अर्ज करू शकतात colour xerox machine price
- समाज कल्याण विभागाने सुरू केलेल्या विविध योजनांचा एक भाग म्हणून ही झेरॉक्स आणि शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे
मोफत साडी मिळाली नाही येथे करा तक्रार
अर्ज कोठे करावा colour xerox machine price
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल.
- अर्ज कालावधी तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकता.
- त्यानंतरच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज तात्काळ सबमिट करा.
- जेणेकरून शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन चा लाभ मिळू शकेल.