WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

buddy loan review तुम्ही महिला आहात तुमच्या घरात कोणी महिला असेल तर त्यांच्यासाठी एक जबरदस्त योजना आहे, जसं की केंद्र सरकार, राज्य सरकार मार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. तर खास करून महिलांसाठी ही योजना आहे ज्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, वेगवेगळ्या गोष्टी जसे की, ड्रोन रिलेटेड झालं किंवा एलईडी बल्ब बनवणे वेगवेगळ्या मशिनांना दुरुस्त करणे याच प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षण देऊन त्या स्वावलंबी बनणार आहे आणि आर्थिक सक्षम बनण्यासाठी त्यांनाही मदत केली जाणार आहे कुठली योजना आहे, तर लखपती दीदी योजना आहे, ज्याचा फायदा तुम्ही भारतातले सगळ्या महिला घेऊ शकताय, कशाप्रकारे घ्यायचा आहे तर कुठल्याही महिला बचत गटाला जॉईन व्हायचंय त्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकू शकताय याचा फायदा घेऊ शकता,

buddy loan review

👉 आत्ताच करा आपला अर्ज 👈

महत्त्वाच म्हणजे आता जे बजेट आलं त्यामध्ये सांगितलं होतं की आत्तापर्यंत 1 कोटी महिलांना या लखपती दीदी योजनेचा फायदा झाला आहे. आणि 2025 पर्यंत 3 कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे आकडा फार मोठा आहे त्यामुळे तुम्हाला पण या योजनेचा फायदा घ्यायचा आहे कुठलं स्किल शिकायचे आणि ते स्किल शिकून स्वावलंबी व्हायचं आहे लखपती बनायचं आहे तर नक्की तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे.

लखपती दीदी योजना

ही योजना आधीपासून काही राज्यांमध्ये अस्तित्वात होती परंतु आता केंद्र सरकार द्वारे जास्तीत जास्त महिलांना लखपती बनवण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली आहे, आणि यावर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. buddy loan review

buddy loan review

OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रू.

महिलांना खालील प्रमाणे प्रशिक्षण दिले जाणार buddy loan review

कोण कोण अर्ज करू शकेल

buddy loan review

👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

लखपती दीदी योजना अंतर्गत दिले जाणारे लाभ buddy loan review

– आर्थिक साक्षरता वर्कशॉप म्हणजे फायनान्शिअल लेटरसिक वर्कशॉप तुमचा घेण्यात येणार आहे

– सेविंग इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्वेस्टमेंट कशी करायची पैसे कसे सेव करायचे हे तुम्हाला सांगितले जाणार आहेत.

– मायक्रो क्रेडिट सुविधा पुरवल्या जाणार आहे

– स्किल डेव्हलपमेंट केलं जाणार आहे

– वोकेशनल ट्रेनिंग दिली जाणार आहेत

– व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे

– विमा संरक्षण तुम्हाला मिळणार आहे

– कारण की बघा कोणी आजारी वगैरे पडलं तर गावाकडे अनेक जण इन्शुरन्स वगैरे काढत नाही आणि त्यावेळेस त्यांना दवाखान्यांमध्ये भरपूर सारे पैसे खर्च करावे लागतात तर अशा वेळेस विमा संरक्षण तुम्हाला मिळणार आहे.

– डिजिटल सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत डिजिटल आर्थिक समावेशन असणार आहे.

– सर्वात महत्वाचं म्हणजे सक्षमीकरण आणि आत्मविश्वास निर्माण केला जाणार आहे.

buddy loan review

गाई म्हशी वाटप अनुदान योजनेत बदल

लाभार्थी पात्रता
लागणारी आवश्यक कागदपत्रे buddy loan review

1) पासपोर्ट साईज फोटो

2) आधार कार्ड

3) रविवारची पुरावा

4) पॅन कार्ड

5) बँक पासबुक

6) शैक्षणिक कागदपत्रे

7) मोबाईल क्रमांक

8) उत्पन्नाचा दाखला

इत्यादी डॉक्युमेंट लागणार आहे.

buddy loan review

शबरी घरकुल योजना हे 4 जिल्हे पात्र

योजनेसाठी अर्ज पद्धत

ऑफलाईन अर्ज पद्धत

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!