WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kcc gold loan शेतकऱ्याला त्यांच्या शेतीमध्ये कुठलाही पीक घ्यायचा असेल मशागत करायची असेल किंवा त्याकरता लागणारे औषधी खरेदी करायचे असेल अवजारे घ्यायचे असेल तर त्याकरता त्याला गरज असते पैशाची आणि असा पैसा उभारण्यासाठी शेतकऱ्यांना खूप साऱ्या विवंचनेतून जावा लागत असतं किंवा खाजगी सावकार असतील किंवा कोणाकडे ते हात उसने मागे व लागत असतात पण आता शेतकऱ्यांसाठी खूप मोठी महत्त्वाची आणि गुड न्यूज झाली आहे.

शेतकऱ्यांना फक्त दहा मिनिटांमध्ये हे कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे आणि तेही नॅशनलाईज ज्या सरकारी बँक आहे त्यांचं नेमका आताही काय योजना आहे आणि याचा शेतकऱ्यांना कसा पद्धतीने लाभ होणार आहे, या विषयाची सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखाद्वारे.

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈

असा होणार शेतकऱ्यांना लाभ

दुग्धव्यवसाय करणाऱ्यांसाठी फुले अमृतकाळ ॲपचे लोकार्पण

किसान क्रेडिट कार्ड कर्ज kcc gold loan

kcc gold loan

👉 जाणून घ्या योजने बद्दल सविस्तर माहिती 👈

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 65 टक्के सातबारा उतारे आधाराला जोडण्यात आलेले असून कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी या दृष्टीने केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे.

येत्या मे महिन्यात या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात होणारा असून याची माहिती निरंजन कुमार सुधांशू भूमी अभिलेख संचालक तथा जमाबंदी आयुक्त पुणे यांनी दिलेली आहे.

आता शेतकऱ्यांना घरबसल्या या एका ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून फक्त सिम्पल दहा मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण करून ॲप वर नोंदणी करून हे 1.5 लाखापर्यंत तर त्याच्या शेतीसाठी हे कर्ज उपलब्ध होणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांना कोणापुढेही हात पसरायची गरज भासणार नाही किंवा खाजगी सावकार असतील किंवा कोणाकडून हात उसने घेण्याची गरज पडणार नाही. kcc gold loan

अशी अभिनव उपक्रम योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यापासून या योजनेची सुरुवात होणार आहे.

kcc gold loan

👉 आत्ताच अर्ज करून मिळवा लाभ 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!