WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

near lpg gas bunk गेल्या काही वर्षामध्ये महागाईचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला आहे, वाढत्या महागाई मुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले गेले गॅस सिलेंडरच्या किमती देखील गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वधारल्या अश्यातच मात्र सर्वसामान्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि कामाची बातमी समोर आली आहे.

तर 14 किलो घरगुती LPG सिलेंडरची किंमत 950 रुपयाच्या आसपास आहे. यामुळे सर्वसामान्यांना गॅस सिलेंडर वापरणे देखील परवडत नाही. आता मात्र यावर उपाय म्हणून एक सिलेंडर लॉंच करण्यात आला आहे. हे नवीन सिलेंडर इंडेन या पेट्रोलियम कंपनीने बाजारात लॉन्च केले.

near lpg gas bunk

👉 या कंपनी मार्फत मिळवा गॅस सिलेंडर 634 रु. मध्ये 👈

आता गॅस सिलेंडर मिळणार 634 रु. ही कंपनी देणार

near lpg gas bunk

बैंक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन कैसे लें ?

कंपोझिट सिलेंडरच्या शहरानुसार किमती near lpg gas bunk

कंपोझिट सिलेंडरच्या किमती 10 किलो वजनी कंपोझिट सिलेंडरची किंमत राजधानी मुंबईमध्ये 634 रुपये एवढी आहे.

राजस्थान मधल्या जयपुर मध्ये 636.50 रुपये इतकी आहे.

पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे कंपोझिट सिलेंडरची किंमत 652 रुपये इतकी असणार आहे.

या सिलेंडरची किंमत चेन्नईमध्ये 645 रुपये

लखनऊमध्ये 660 रुपये

इंदूरमध्ये 653 रुपये

भोपाळ मध्ये 638 रुपये

गोरखपुर मध्ये 677 रुपये

near lpg gas bunk

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈

कर्ज काढा जनावरे घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!