WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

modi pension scheme महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे.

देशभरातल्या पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये टप्प्याटप्प्याने केंद्र सरकारकडून आणि तसेच वार्षिक सहा हजार रुपये टप्प्याटप्प्याने राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य देण्यासाठी दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे.

modi pension scheme

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈

Namo Shetkari Yojana

2023-24 च्या बजेटमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये राज्य शासनाचाही वाटा असावा यासाठी महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली होती.

ज्यामुळे प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये आणि राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रति शेतकरी प्रतिवर्षी 6000/- रुपये अशी आर्थिक मदत केंद्र व राज्य सरकारकडून केली जात आहे. modi pension scheme

यापैकी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी म्हणून शेतकऱ्यांना देण्यासाठी याआधी 1720 कोटी रुपये,

तसेच दुसरा हप्ता म्हणून माहे ऑगस्ट नोव्हेंबर या कालावधीसाठी शेतकऱ्यांना देण्यासाठी 1792 कोटी इतका निधी अशाप्रकारे एकूण 3512 कोटी रुपये इतका निधी आता वितरित करण्यात आला आहे.

modi pension scheme

7000 रु. ट्रक आता 600 रुपयात मिळणार!

शासन निर्णय :- modi pension scheme

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 3 रा हप्ता डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2 हजार कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. modi pension scheme

या शासन निर्णयामुळे तिसरा हप्त्याचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात जमा होतील.

👉 जाणून घ्या योजने बद्दल सविस्तर माहिती 👈

प्रस्तुत खर्च पुढील लेखाशिर्षाखली सन २०२३-२४ करिता मंजूर केलेल्या तर्तुदितून भागवण्यात यावा-

– मागणी क्र.डी -३ modi pension scheme
– २४०१ – पीक संवर्धन
– ००
– ११५, लहान/सीमांत शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना
– (००)
– (००)(०६) – नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
– (१००% राज्य योजना) (कार्यक्रम)
– (२४०१ B४५५), ३३_ अर्थसहाय्य

सदर शासन निर्णयान्वय वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक (१) च्या शासन निर्णयात नमूद व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय/परिपत्रकांमधील तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषी) यांची राहील. modi pension scheme

modi pension scheme

मधमाशी पालन अनुदान योजना 90 टक्के अनुदानावर अर्ज सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!