WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

trending news today 20 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्राच्या विधिमंडळात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठीचे विधेयक एकमताने मंजूर झालं, या वेळेला सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण स्वतंत्र आरक्षण देऊनही आंदोलन थांबल नाही. या विधेयकाबद्दल अनेक प्रश्न आहे, फक्त 5 मुद्द्यांमध्ये समजून घेणार आहोत मराठा आरक्षणाची संपूर्ण माहिती.

trending news today

👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

मराठा आरक्षण कुठे आणि कसं लागू होणार?

trending news today

ॲक्सिस बँकेचे ५० लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घ्या

मागासवर्ग आयोगाची शिफारस

trending news today

👉 कुणबी नोंदी अभिलेख 👈

आता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे अपवादात्मक परिस्थिती आणि दुसरी म्हणजे एम्प्रिकल डेटा, काय आहे जाणून घा खालील प्रमाणे :-

trending news today

कुणबी नोंदी डाऊनलोड करा स्कॅन अभिलेख गावनिहाय 

मराठा आरक्षणाचा नवीन कायदा खरंच किती वेगळा आहे ?

शूक्रे आयोगाने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात एक कोटी 58 लाख 20 हजार 264 कुटुंबांचा सर्वेक्षण केल्याचा दावा केला.
राज्यातल्या मराठ्यांची लोकसंख्या 28% आहे त्यापैकी 84% मराठा समाज हा प्रगत नाहीये.

एवढा मोठा समाज OBC प्रवर्गात समाविष्ट करता येणार नाही म्हणून त्यांना वेगळा आरक्षण दिलं गेलं पाहिजे असे इथे आयोगाने सांगितले आहे. trending news today

थोडक्यात काय :- तर ही अपवादात्मक परिस्थिती असल्यामुळे 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला वेगळा आरक्षण देणे गरजेचे असल्याचं सरकार आणि मागासवर्ग आयोग या दोघांचा म्हणण आहे.

trending news today

एकदा पैसे 💸 गुंतवा आणि दर महिन्याला व्याज मिळवा. संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!