crop insurance app खरीप हंगाम पीक विमा 2023 निधी मंजूर करण्यात आली आहे ही निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पिक विमा कंपनीकडे देण्यात आली आहे. 2069 कोटी 34 लाख रुपये,
crop insurance app
तुम्ही 2023 मध्ये खरीप पिक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, उर्वरित हिस्सा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे या संदर्भातील शासन निर्णय जाणून घ्या.
👉 जी.आर. 📑 पाहण्यासाठी क्लिक करा 👈
सर्व समावेशक पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्तापोटी रक्कम 2069 कोटी 34 लाख 69 हजार 958 इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यसन विभागांतर्गत 13 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. crop insurance app
शासन निर्णय :-
- कृषी आयुक्ताने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना विचार करता सर्वसमावेशक पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमा कंपन्यांना उर्वरित राज्य हिस्सा पिक विमा हत्यापोटी 2069 कोटी 34 लाख 69 हजार 958 इतकी रक्कम खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
गॅस ⛽ सिलेंडर आता 634 रू. महिलांना ही कंपनी देणार,
खरीप हंगाम 2023 crop insurance app
विमा कंपनी | पोर्टलनुसार एकूण देय राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम (रु) | विमा कंपन्यांना यापुर्वी वितरीत राज्य हिस्सा अनुदान (रु.) | संदर्भ क्र.७ च्या पत्रान्वये प्राप्त शिफारशीस अनुसरुन वितरीत करण्यात येणारी राज्य हिस्सा रक्कम (रु.) |
1 | 2 | 3 | 4 |
भारतीय कृषी विमा कंपनी | ३९४५०९६६८८ | १४७१०४६२३३ | २४७४०५०४५५ |
चोलामंडलम ज. इं. कं. लि | १४३३३८७४०९ | ४४३४३१५६० | ९८९९५५८४९ |
एचडीएफसी इर्गो ज. इं.कं.लि | ५४८३२५५९५५ | १४५८३६६०११ | ४०२४८८९९४४ |
आयसीआयसीआय लों.इं.कं.लि. | ४२३९७८३८१३ | ५३२१६१५७२ | ३७०७६२२२४१ |
ओरिएन्टल इंन्शुरन्स कं.लि., | ३५७६४१७५२४ | ५१७६०३८६४ | ३०५८८१३६६० |
रिलायन्स ज. इं. कं. लि. | ३५६०३४३९५४ | ५५८९३०१०९ | ३००१४१३८४५ |
एसबीआय ज. इं. कं.लि., | १३०१२८२५३६ | ७६७१४१४३४ | ५३४१४११०२ |
युनायटेड इंडिया इं. कंपनी | २६८५२५८३२३ | ११२५३१३९७७ | १५५९९४४३४६ |
युनिव्हर्सल सोम्पो ज. इं. कं. लि | १९६२३४३९११ | ६१९७०५३९५ | १३४२६३८५१६ |
एकुण खरीप हंगाम २०२३ राज्य हिस्सा | २८१८७१७०११३ | ७४९३७००१५५ | २०६९३४६९९५८ |
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈
या नऊ कंपन्यांमध्ये ज्या शेतकऱ्याने पिक विमा भरलेला असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप हंगाम 2023 चा पिक विमा जमा होणार आहे. crop insurance app
उर्वरित राज्य सरकारचा जो काही हिस्सा कंपनीकडे पाठवायचा होता कंपनीकडे राज्य सरकारने ही निधी पाठवलेली आहे.
काही दिवसाच्या नंतर तुमच्या खात्यावर ही रक्कम लवकरच जमा होईल.
व्यवसायासाठी कोण कोणत्या शासनाच्या योजना देते कर्ज
प्रस्तुत बाबींवर होणारा खर्च खालील लेखाशिर्षाखाली सन २०२३-२४ करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा :-
मागणी क्र. डी -३
२४०१ – पीक संवर्धन
११०, पीक विमा (००) (०८) प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा हप्त्यासाठी अर्थसहाय्य राज्य हिस्सा (२४०१ A ६६४) योजनेतर, ३३- अर्थसहाय्य. crop insurance app