WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pf withdrawal agents near me खूप अर्जंट असतो खूप काही वेळेस पैसे नसतात आणि त्या कंडिशन मध्ये पीएफ काढायचा असतो आणि त्यावेळेस दुसरा ऑप्शन नसतो तर कोणत्या कोणत्या कंडिशन मध्ये पीएफ काढू शकतो. पीएफ कसा आणि कोणत्या अटीनुसार कोणत्या कंडीशन मध्ये किंवा कोणत्या कोणत्या वेळेस गरजेच्या वेळेस पीएफ काढता येणार आहे का ? जर घरासाठी हप्ते वगैरे घेतले असेल तर किती PF काढता येत. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

गृहकर्ज दीर्घ मुदतीचे असते, त्यामुळे त्यावर व्याजही भरपूर भरावे लागते. प्री-पेमेंट करून हे व्याज टाळता येऊ शकते. गृहकर्जाच्या प्री- पेमेंटसाठी ईपीएफ खात्यात पडून असलेली तुमची रक्कम कामी येऊ शकते. ईपीएफ खात्यातील ९० टक्के रक्कम गृहकर्जाचा भरणा करण्यासाठी काढता येते.

pf withdrawal agents near me

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

गृहकर्ज हे राष्ट्रीयीकृत बँक, नोंदणीकृत सहकारी बँक अथवा नॅशनल हाउसिंग बोर्ड यासारख्या संस्थांकडून घेतलेले असावे, असेही बंधन कारक आहे. ‘होम लोन रीपेमेंट स्कीम अन्वये ईपीएफओ सदस्य आपल्या ईपीएफ खात्यातून गृहकर्जाचा हप्ताही भरू शकतो. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच नव्हे तर नोकरी काळातही पीएफमधील बचतीचा उपयोग होतो.

तज्ज्ञ काय म्हणतात ?

pf withdrawal agents near me

👉 आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा 👈

यासाठी काय आहे अट ? pf withdrawal agents near me

👉 किती पैसे मिळू शकतात ?

पैसे कसे काढावे ?

pf withdrawal agents near me

फटाक पर निकले लोन बस 2 मिनिट में

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!