mera ration ज्या व्यक्तीकडे राशन कार्ड नाही त्यांना स्वस्त धान्य दुकानातील धान्य व इतर सुविधांचा लाभ मिळत नाही. जर नवीन राशन कार्ड काढायचा असेल तर त्यासाठी तहसील कार्यालयात जावे लागते कार्यालयात जाण्या येण्यासाठी बराच वेळ वाया जातो अशावेळी आता तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलचा उपयोग करून मोबाईलद्वारे नवीन राशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. राशन कार्ड ची ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
mera ration
नवीन राशन कार्ड नोंदणी करण्याची पद्धत आहे ती कशी आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या. अगदी मोबाईलवरून तुमचे किंवा तुमच्या नातेवाईकांचे राशन कार्ड नोंदणी करू शकतात.
👉 नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा 👈
नवीन राशन कार्ड नोंदणी करण्याची पद्धत
- सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधील क्रोम ब्राउझर ओपन करा,
- गुगलच्या सर्च बॉक्समध्ये mahafood असा keyword टाका आणि सर्च करा,
- अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यावर क्लिक करा
- अन्न नागरी पुरवठा ची वेबसाईट ओपन होईल वेबसाईटवर वेबसाईट ओपन झाल्यावर तुमच्या मोबाईल स्क्रीनला थोडी झूम करा झूम करून ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ही लिंक शोधून त्यावर क्लिक करा.
- आता नॅशनल फूड सेक्युरिटी प्रोग्राम ही वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी देखील तुम्ही स्क्रीनला झूम करून साइन इन आणि रजिस्टर हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
- नंतर पब्लिक लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचं आहे जसेही तुम्ही पब्लिक लॉगिन या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी आणखीन दोन पर्याय दिसतील. mera ration
- पहिला पर्याय म्हणजे रजिस्टर युजर व न्यू यूजर साइन अप हेअर
- रजिस्टर युजर व न्यू युजर साइन अप हेअर यामधील फरक काय तर तुमच्याकडे जर अगोदरच राशन कार्ड असेल तर तुम्ही रजिस्टर युजर या पर्यायावर क्लिक करून लॉगिन करू शकता.
- आणि नोंदणी केल्यावर यूजर आणि पासवर्ड मिळतो नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या युजर आयडी आणि पासवर्ड चा उपयोग करून तुम्ही लॉगिन करू शकता.
- परंतु तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर तुम्ही लगेच या ठिकाणी लॉगिन करू शकता.
- राशन कार्ड नसेल तर न्यू युजर साइन अप हेअर हा जो पर्याय आहे त्यावर क्लिक करा.
कोर्टात न जाता जमिनीवर ताबा मिळवा
नवीन रेशन कार्ड साठी सादर करावयाची माहिती mera ration
न्यू युजर साइन अप यावर क्लिक केल्यावर वेगवेगळे पर्याय दिसतील त्यापैकी I want to apply for new Ration card या पर्यायावर क्लिक करा.
यावर क्लिक केल्यावर एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये जी माहिती विचारलेली आहे ती संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे सादर करा.
कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्या घरातील स्त्रीचे नाव या ठिकाणी अर्जदार म्हणून टाका.
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
अर्जामध्ये भरावयाची माहिती खालील प्रमाणे आहे
- अगोदर भाषा निवडा
- अर्जदार नाव (आधार कार्ड वर टाईप केलेले)
- त्यानंतर जेंडर निवडा
- मोबाईल नंबर निवडा
- ई-मेल ऍड्रेस टाका mera ration
लॉगिन आयडी टाकायचा आहे लॉगिन आयडी जो उपलब्ध असेल तो या ठिकाणी मिळेल त्यासाठी तुम्हाला चेक अवेलेबिलिटी या पर्यायावर क्लिक करून तुम्ही उपलब्ध आयडी तपासू शकता.
त्यानंतर पासवर्ड तुमच्या पद्धतीने निवडा दोन वेळा हा पासवर्ड टाका आणि कन्फर्म करा
सर्वात शेवटी Get OTP पर्यायावर क्लिक करून ओटीपी मिळवा आणि दिलेल्या चौकटीमध्ये तो ओटीपी टाकून सबमिट करा.
अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड मिळालेला आहे या आयडी आणि पासवर्ड चा उपयोग करून तुम्हाला नवीन राशन कार्ड लॉगिन करा.
राशन कार्ड काढण्यासाठी लॉगिन करण्याची पद्धत mera ration
- लॉगिंग करण्यासाठी परत एकदा मागच्या पेज वर या पब्लिक लॉगिन या पर्यावरण क्लिक करा
- लॉगिन करण्याची तीन पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील परंतु युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- किंव्हा एंटर आधार नंबर हा पर्याय वापरून लॉगिन करा
- लॉगीन झाल्यावर Apply for new Ration card हा पर्याय दिसेल यावर क्लिक करून जी माहिती या फॉर्ममध्ये विचारलेली आहे ती सादर करून द्या.
- माहिती सादर करताना व्यवस्थित माहिती सादर करा चूक होऊ देऊ नका तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील त्यांच्या सर्वांचे डिटेल एक एक करून टाका.
- अर्ज सादर झाल्यापासून ४० ते ४५ दिवसाच्या आत तुम्हाला नवीन राशन कार्ड मिळेल किंवा तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास या ठिकाणी त्यासंदर्भातील सूचना देखील याच डॅशबोर्ड वर तुम्हाला दिसेल.
- सर्व माहिती व्यवस्थित असूनही तुम्हाला नवीन राशन कार्ड मिळत असेल तर मात्र तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन या संदर्भात चौकशी करू शकता. mera ration