guarantor home loan मोदी आवास घरकुल योजनेत आता हे सुद्धा लाभार्थी पात्र राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन या लाभार्थ्यांना योजनेमध्ये समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. नवीन जो शासन निर्णय घेण्यात आला आहे तो सविस्तर रित्या या लेखा द्वारे समजून घ्या.
guarantor home loan
शासन निर्णय महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत 30 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे. तुम्हाला जर पूर्वी घरकुल मिळाले नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
शासन निर्णय :-
- guarantor home loan सन 2023 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री वित्त महोदयांनी दिनांक 9 मार्च 2023 रोजी राज्याचा सन 2023-24 करिता चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यासाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येईल.
- तसेच या योजनेसाठी येत्या 3 वर्षात 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल.
- त्यापैकी 3 लाख घरे 3 हजार 600 कोटी रुपये खर्च करून सन 2023-24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली होती. guarantor home loan
अर्ज 📝 डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈
- त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावास दिनांक 21-7-2023 रोजी माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
- त्यानुसार शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत हा घेण्यात आला आहे.
- शासन निर्णयामध्ये जे नवीन प्रवर्ग यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत या लाभार्थ्यांना सुद्धा मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. guarantor home loan
📑 Gharkul Yojana यादी पाहण्यासाठी लिंक :- 👉 येथे क्लिक करा 👈
या लाभार्थ्यांना मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार guarantor home loan
राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गात सोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास या शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे.
पूर्वी ज्या लाभार्थ्यांना घरकुल दिले जात होते मोदी आवास घरकुल योजने मधून इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यामध्ये आता विमुक्त जाती व भटक्या जमाती या दोन प्रवर्गाचा समाविष्ट करण्यात आलेला आहे यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
एक शेतकरी एक डीपी मधून 40,272 डीपी लागणार
अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे कारण विमुक्त जाती व भटक्या जमाती जे लाभार्थी विनाकारण अपात्र झालेली होते अशा लाभार्थ्यांना सुद्धा आता मोदी आवास घरकुल योजनेमधून लाभ दिला जाणार आहे. guarantor home loan
पूर्वी जर तुम्ही लाभ घेतला नसेल किंवा अर्ज केला नसेल तर मोदी आवास घरकुल योजनेमध्ये नक्की अर्ज करून घ्या.