WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

rummy paytm जर तुम्ही दररोज ऑनलाईन पेमेंट साठी Paytm वापरत असाल तर ही माहिती अवश्य वाचा! रिझर्व बँक ऑफ इंडिया ने Paytm पेमेंट बँक लिमिटेड ला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली आहे.

Paytm चा खोलवर ऑडिट केल्यानंतर ही कंपनी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आलं. त्यामुळे बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 35A नुसार ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व बँकेने म्हटलंय पण या कारवाईचा तुमच्या आमच्यावर काय परिणाम होईल.

rummy paytm

👉 पाहा Paytm कंपनीने काय म्हटलं? 👈

या कार्यवाहीचा तुमच्या आमच्यावर काय परिणाम होईल?

1)

आता कोणत्याही ग्राहकांच्या अकाउंट मध्ये पैसे क्रेडिट किंवा डिपॉझिट करता येणार नाही. तसेच पेटीएम वॉलेटमध्ये पैसे घालता येणार नाही फास्ट टॅग, आणि NCMC कार्ड्स हे कोणतेही रिचार्ज 29 फेब्रुवारी 2024 नंतर करता येणार नाहीत.

2)

ग्राहकांनी जर त्यांचे पैसे पेटीएम पेमेंट बँकेत साठवले असतील तर त्यांना ते काढता येतील. rummy paytm
तसेच फास्टट्रॅक आणि NCMC कार्ड्स यांच्यात असलेले पैसे बॅलन्स असेपर्यंत वापरता येतील.

3)

वर उल्लेख केलेल्या सुविधा शिवाय BBPOU आणि UPI यासारख्या सुविधा बँकेने पुरवाव्यात असा आदेशही बँकेने दिला आहे. rummy paytm

पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या चार क्लिकमध्ये

rummy paytm

4)

One97 कम्युनिकेशन्स आणि पेटीएम पेमेंट सर्विसेस लिमिटेडचे मुख्य अकाउंट तातडीने स्थगित करण्याचे आदेश दिले आहे. 29 फेब्रुवारी 2024 ही त्याची शेवटची तारीख आहे. rummy paytm

5)

29 फेब्रुवारी 2024 पूर्वीचे मुख्य अकाऊंटचे सर्व नियोजित व्यवहार 15 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करावेत. त्यानंतर कोणत्याही व्यवहारांची परवानगी देता येणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

rummy paytm

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

Paytm कंपनीने काय म्हटलं?

rummy paytm

फोन पे वरून पैसे कमवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!