malabar job portal जिल्हा मध्यवर्ती बँक मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे, पगार 10 हजार ते 28 हजार रुपये दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल.
malabar job portal
ऑनलाइन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहे. महिला असाल पुरुष असाल दोघेही अर्ज करू शकता. 9 फेब्रुवारी 2024 आहे. तर अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
अकोला वाशिम डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अकोला यांच्यामार्फत ऑफिसेल नोटिफिकेशन निघालेला आहे.
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
ज्युनिअर क्लर्क
- ज्युनिअर क्लर्क या पदासाठी 100 जागांसाठी वॅकन्सीज आहे ओपन कॅटिगेरी मधून व्यकंन्सी आहे.
शैक्षणिक अर्हता malabar job portal
- ज्युनिअर क्लर्क या पदासाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालेला असेल कुठल्याही डिसिप्लिनने 50 टक्के मार्क सहित उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
- त्याचबरोबर कॉम्प्युटरची शैक्षणिक अर्हता देखील या पदासाठी लागेल.
- तुमच्याकडे D.OE.A.C.C ॲप्रोवेड सोसायटी पास सर्टिफिकेट कोर्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
- ‘CCC’ किंवा ‘O’ किंवा ‘A’ किंव्हा ‘B’ लेव्हल कॉम्प्युटर डिप्लोमा तुमचा झालेला असणं आवश्यक आहे.
- किंवा कॉम्प्युटर डिग्री असेल किंवा एमएससीआयटी झालेला असेल किंवा महाराष्ट्र टेक्निकल हाईर एज्युकेशन बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
वयोमर्यादा
- वय वर्ष 31-12-2023 ला काउंट केलं जाईल 21 वर्ष ते 30 वर्षाच्या दरम्यान वय तुमचा असणं आवश्यक आहे.
- सिलेक्शन तुमचं ऑनलाईन एक्झाम च्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे.
- 75 मार्कांची एक्झाम तुमची होईल त्या व्यतिरिक्त 25 मार्कांची मुलाखत द्वारे होणार आहे.
- एक्झाम चा सिल्याबस जाहिरात मध्ये पाहू शकता जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. malabar job portal
👉 जाहिरात PDF 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
अर्ज करण्याची पद्धत malabar job portal
- अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे ऑनलाइन अर्ज करण्यासंदर्भातील माहिती जाहिरात PDF मध्ये डिटेल बघू शकता.
- त्याबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईटची लिंक वर दिलेली आहे. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज करू शकता.