home loan in kolkata शबरी घरकुल योजना, शहरी भागात राहत असणारे जे अनुसूचित जमातीचे लोक आहे त्यांच्यासाठी घरकुलाचा लाभ मिळणार आहे, आणि हे किती लाखाचं असणार आहे, पात्रता काय असणार आहे, निवड कशी होणार आणि कागदपत्र कोणकोणती लागणार आहे. या संबंधीत संपूर्ण सविस्तर अशी माहिती जाणून घ्या.
home loan in kolkata
आदिवासी उपयोजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत किंवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात झोपडपट्ट्यांमध्ये राहत असतील तर अशा अनुसूचित जमातीतल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.
![home loan in kolkata](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/10/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
👉 असा मिळवा घरकुल योजनेचा लाभ 👈
शहरी शबरी घरकुल योजना
- सदर योजनेची अंमलबजावणीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना सुद्धा निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
- सदर शासन निर्णययानुसार शबरी आदिवासी घरकुल योजना ही ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते. home loan in kolkata
- इंद्रा आवास योजना कक्षाचे जे रूपांतर आहे ते राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण कक्षामध्ये करण्यात आलेले आहे.
- त्यानुसार या राज्यव्यवस्थापन कक्षा द्वारे ग्रामीण विकास विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आदिवासी विकास विभाग व राज्य शासनाच्या विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व ग्रामीण घरकुल कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- त्यामुळे ग्रामीण भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी ही या कक्षा द्वारे करण्यात येत आहे.
- परंतु शहरी भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा असल्याने शहरी भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी ही सबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्यामार्फत करण्यासाठी नगर विकास विभागास आदिवासी विकास विभागाद्वारे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
- आता आदिवासी विकास विभागाच्या प्रस्तावात नगर विकास विभागाने सहमती दर्शवली असून त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
![home loan in kolkata](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/10/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
लाभार्थी पात्रता home loan in kolkata
- अर्जदार अनुसूचित जमातीचा असला पाहिजे
- अर्जदाराच्या स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्षापासून तो रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदाराकडे घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असली पाहिजे.
- अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- अर्जदाराचे वय वर्ष 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे
- अर्जदाराच्या स्वतःच्या नावाने बँक खातं असावा
तुम्हाला शहरी भागात घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वरील अटींची पूर्तता करावी लागणार आहे.
![home loan in kolkata](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/10/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
घरकुल बांधकामासाठी शेत्र किती ?
- आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 28/3/2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार घरकुलाचे बांधकामाची चटई, क्षेत्र जे आहे ते 279.00 चौरस फूट एवढे असणे आवश्यक आहे.
उत्पन्न मर्यादा home loan in kolkata
- ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचं असेल तर त्यांचे वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्नाची मर्यादा किमान 3 लाखापर्यंत असावी, तीन लाखाच्या पलीकडे जर आपले उत्पन्न असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अनुदानित रक्कम :-
- घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही 2.50 लाखापर्यंत राहणार आहे आणि जे सदर अनुदानाची जे रक्कम आहे ते रक्कम चार टप्प्यांमध्ये त्या लाभार्थ्याला मिळणार आहे.
- आणि हे अनुदान डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे.
अनुदान मंजुरीचे टप्पे home loan in kolkata
- 1)
- घरकुल मंजूर झाल्यावर = 40,000
- 2)
- प्लिंथ लेव्हल झाल्यावर = 80,000
- 3)
- लेंटल लेव्हल झाल्यावर = 80,000
- 4)
- घरकुल पूर्ण झाल्यावर = 50,000
एकूण अनुदानाची रक्कम = 25,0000
![home loan in kolkata](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/10/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
सर्व महिलांना मिळणार मोफत भांडी संच
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र
- अर्जदाराचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र
- घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा असावा
- उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा)
- शिधापत्रिका (रेशन कार्ड)
- आधार कार्ड
- रद्द केलेला धनादेश (cancelled cheque) अथवा बँक पासबुकच्या पहिल्या पाण्याची छायांकित प्रत (फोटो खाते क्रमांक असलेले) home loan in kolkata
अर्ज करण्याची पद्धत
या योजनेसाठी अर्ज महानगरपालिकेमध्ये करा जर घराजवळ नगरपालिका असेल तर नगरपालिकेमध्ये करा.
- या शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये विहित केलेले जे अर्ज व कागदपत्र आहे हे प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तीशी आपण करू शकता.
- आणि टपाल मे सुद्धा पाठवू शकता किंवा ई-मेल द्वारे सुद्धा सादर करू शकता.
- परंतु आपण जर व्यक्तीच्या फाईल बनवून जर आपल्या प्रकल्प कार्यालयामध्ये सादर केलं तर फार बरं होईल.
- तर जे प्रकल्प कार्यालय आहे त्या प्रकल्प कार्यालयामध्ये आपल्याला हे अर्ज सादर करावा लागणार आहे.
- आपण व्यक्तीशी करू शकता म्हणजे स्वतः जाऊन फाईल सादर करू शकता किंवा टपाल ने करू शकता किंवा ईमेल द्वारे सुद्धा करू शकता पण व्यक्तीश्या केलेलं फार चांगला आहे. home loan in kolkata
![home loan in kolkata](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/10/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
मुर्गी पालन के लिए मिलेगा ₹9 लाख तक का लोन
फाईल सादर केल्यानंतर प्राधान्यक्रम क्रम कष्या पद्धतीने ठरवल्या जाणार आहे.
तर सर्वात अगोदर जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेल्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळणार आहे.
आणि त्याच्यानंतर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पिढीत व्यक्ती म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार जर एखादी व्यक्ती असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
आणि त्याच्यानंतर विधवा किंवा परिपक्या महिला यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, आदिम जमातीची व्यक्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे.
- तर अशा पद्धतीने प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे आणि महत्वाची गोष्ट आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 17-3-2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत 5 टक्के जे आरक्षण आहे.
- पाच टक्के आरक्षण हे दिव्यांग व्यक्तीसाठी ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. home loan in kolkata
- पाच टक्के जे आरक्षण आहे ते पाच टक्के आरक्षण जे अपंग आहे अशा अपंग व्यक्तींना आणि त्याच्यामध्ये सुद्धा महिलांना प्राधान्यक्रम आहे.
- म्हणजे ज्या महिला अपंगात अशा महिलांना सुद्धा या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र त्यासाठी अपंग असल्याचे सर्टिफिकेट सादर करावा लागणार आहे.