sanjay gandhi niradhar yojana संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 2024 मध्ये 1500 रुपयावरून 3000 हजार रुपये प्रति लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. यासाठी प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात आलेला आहे. तुमच्या कुटुंबातील तुमचे आई-वडील असतील, तुम्ही स्वतः असेल, तुमचे आजी आजोबा असेल,
sanjay gandhi niradhar yojana
या योजनेअंतर्गत तुम्ही बसत असाल तर या योजनेमध्ये तुम्ही शंभर टक्के लाभ घेतला पाहिजे. 1500 रुपये सध्या या योजनेअंतर्गत लाभ प्रति महिन्यासाठी दिल जात आहे दीड हजार रुपये प्रति महिना म्हणजे प्रति दिवस तुम्हाला पन्नास रुपये.
100% अनुदानावरती तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार दीड हजार रुपये प्रति महिना देत आहे. कोणत्याही पद्धतीचे तुम्हाला परतफेड करायची नाही. संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ योजना असेल भूमीनहिन शेतकरी लाभार्थ्यासाठी या योजनेमध्ये सुद्धा लाभ दिला जातो यासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या.
संजय गांधी निराधार योजना अनुदानात दुप्पट वाढ
- 1500 रुपयांवरून 3000 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.
- संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन
- मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.
- यापूर्वी जी मदत दिली जात होती संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत व श्रावण बाळ योजनेअंतर्गत ती आता 1500 रुपयांवरून 3000 रुपये केली जाणार आहे.
- राज्यातील दिव्यांग वृद्ध आणि निराधारणा संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या त्या महिन्यात थेट पोस्ट ऑफिस द्वारे घरपोच दिले जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषद सांगितले आहे.
- राज्यातील दिव्यांग वृद्ध व निराधार यांना विविध योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. sanjay gandhi niradhar yojana
- त्यावेळी मंत्री श्री सामान बोलत होते या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सदस्य सर्वश्री सतीश पाटील, शशिकांत शिंदे, परविन दटके, यांनी सहभाग घेतला होता.
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
अश्या प्रकारे मिळणार रु. 3000 अनुदान sanjay gandhi niradhar yojana
- संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य दरमहा 1000 रुपयावरून 1500 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.
- पूर्वी एक हजार रुपये अनुदान दिले जात होते आता यामध्ये वाढ करून 1500 रुपये दिले जात आहे.
- तसेच डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले आहे डिसेंबर पर्यंत ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नव्हते अशा लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले आहे.
- 1500 रुपये इतकी मिळणारे मानधन आता वाढ करून 3000 रुपये प्रति महिन्यासाठी लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे.
- आता 3000 हजार रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री. मुश्रीफ यांनी सांगितली आहे.
आधार कार्डवर 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये
- आता पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल.
- आर्थिक निकषात जो मर्यादा आहे वाढवण्यात येईल त्यानंतर दिव्यांग वृद्ध आणि निराधारणांना मानधन देताना निकष शिथिल करण्यात येईल असे श्री मुश्रीफ यांनी सांगितले आहे. sanjay gandhi niradhar yojana
- पूर्वी जी रक्कम दिली जात होती यामध्ये वाढ होऊ शकते कारण प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे.
- जर यामध्ये वाढ झालेली नसेल तरी सुद्धा दीड हजार रुपये प्रति महिन्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.