WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sparsh pension निवृत्ती वेतन धारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक म्हणजे पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनर्स यांना आता 1 जानेवारी 2024 पासून त्यांच्या पेन्शनमध्ये 20% ते 100% पर्यंत वाढ देण्याचा निर्णय दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जाहीर केला आहे. तर काय आहे सविस्तर निर्णय आणि कोणत्या पेन्शनर्सला याचा थेट लाभ मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती..

sparsh pension 

👉 GR 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शासन निर्णय :-

sparsh pension 

बजाज फाइनेंस इन्स्टंट होम लोन

1) वय 80 वर्षे ते 85मूळ निवृत्तीवेतनात 20% वाढ
2)वय वर्ष 85 पेक्षा अधिक ते 90 मूळ निवृत्तीवेतनात 30 टक्के वाढ
3)वय वर्ष 90 पेक्षा अधिक ते 95 वर्षेमूळ निवृत्तीवेतनात 40% वाढ
4)वय वर्ष 95 पेक्षा अधिक ते 100 वर्षांपर्यंतमूळ निवृत्तीवेतनात 50 टक्के वाढ
5)वय वर्ष १०० पेक्षा अधिकमूळ निवृत्ती वेतनात 100% म्हणजे पेन्शन
जी असेल त्याच्या 100% वाढ मिळणार आहे.
sparsh pension 

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

sparsh pension 

सदर लाभ केवळ दिनांक 1-1-2024 पासून देय राहील त्यापूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारित दरानुसार परकाची रक्कम अनुज्ञय राहणार नाही.

तसेच शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे. अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्ष व त्यापुढील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही वरील निर्णय लागू राहील. त्याप्रमाणे शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषद मधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्षे व त्यापुढील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनासुद्धा लागू राहील. sparsh pension 

देश कि महिलाओं के लिए फ्री सिलाई मशीन योजना,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!