WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

na plots for sale in pune राज्यात 2021 मध्ये नोंदणी महानिरीक्षकांनी एक परिपत्रक काढले होते त्या परिपत्रकात असे सांगण्यात आले होते की 1, 2 गुंठे जमीन खरेदी विक्री बाबतची दस्त नोंदणी म्हणजे रजिस्ट्री दुय्यम निबंधकांनी करू नये,

मात्र तीच जमीन जर लेआउट करून त्यामधील एक किंवा दोन गुंठ्याचे तुकडे पाडून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा एक किंवा दोन गुंठे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार होती. म्हणजे NA केल्याशिवाय 1 किंवा 2 गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीची नोंदणी नोंदणी महानिरीक्षकांच्या 2021 च्या पर्यंत पत्रकांमुळे बंद करण्यात आलेली होती.

Rera Registered NA Plots In Pune 

👉 N.A नसलेले प्लॉट खरेदी करावे का? येथे पहा 👈

एक-दोन गुंठे एन.ए. नसलेले प्लॉट

NA नसलेले 1,2 गुंठे जमीन खरेदी विक्रीची दस्त नोंदणी आता सुरू झाली आहे का? na plots for sale in pune

na plots for sale in pune

एलआईसी जीवन आनंद प्लान (915) लाभ, कैलकुलेटर

NA नसलेले प्लॉट खरेदी करावे का?

Rera Registered NA Plots In Pune 

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

तुकडेबंदी कायदा हा रद्द झालेला नाही तुकडेबंदी कायदा महाराष्ट्रात आजही लागू आहे एन ए नसलेले 1 2 गुंठयाचे प्लॉट खरेदी करणे हे कायद्याचा विसंगत आहे. na plots for sale in pune

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!