India All Credit Cash Loan App लवकरात लवकर कर्ज कसे फेडायचे या लेखात अश्या चार युक्त्या आहे ज्याचा वापर करून तुमचे कर्ज लवकरात लवकर फेडू शकता, सगळ्या युक्त्या एकदम प्रॅक्टिकल आहे कर्ज म्हणजे लोन हे वेगवेगळ्या प्रकारचे असते जसे की होम लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन, कन्सुमर लोन, जे वस्तू विकत घेण्यासाठी घेतले जाते जसे की लॅपटॉप, मोबाईल, एसी, फ्रिज, वगैरे कार लोन आणि अनेक तर हे घेतलेले कर्ज लवकरात लवकर कशे फेडायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती.
![India All Credit Cash Loan App](https://i0.wp.com/sarkarischeme.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/10/clickhere-click-1.gif?w=800)
👉 येथे पहा घेतलेले लोन लवकर कसे फेडावे 👈
लवकर कर्ज फेड करण्यासाठी ह्या 4 टीप्स वापरा
1)
- India All Credit Cash Loan App जास्त इंटरेस्ट म्हणजे व्याजदर असलेल्या लोनला आधी प्राधान्य द्या.
- तुम्ही अनेक लोक घेतले असतील जसे की क्रेडिट कार्ड लोन होम लोन कन्सुमर लोन कार लोन प्रत्येक लोनचा इंटरेस्ट म्हणजे व्याज वेगवेगळा असतो.
- काही लोणचे व्याज जास्त असते काही लोणचे कमी असते ज्या लोणचा जास्त व्याजदर आहे त्याला सर्वात पहिले प्राधान्य द्या.
- जसे क्रेडिट कार्डचे व्याजदर आहे 18% आणि होम लोनचे व्याजदर आहे 8% आता क्रेडिट कार्डचे लोन कसे लवकर संपवता येईल याला पाहिलं प्राधान्य दिले पाहिजे.
- क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन चे व्याजदर सहसा जास्त असतात.
- जेव्हा तुम्ही जास्त व्याजदर असलेले कर्ज फेडायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या हातात जास्त पैसे राहायला लागतात.
![India All Credit Cash Loan App](https://i0.wp.com/sarkarischeme.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/10/clickhere-click-1.gif?w=800)
अब 2 लाख पर इतना Interest Rate मिलेगा
2)
- सहज फेडता येईल असे कर्ज लवकर फेडून टाका आता हा मार्ग पहिल्या मार्गाच्या एकदम विरुद्ध आहे पण खूपच प्रभावी आहे.
- जे कर्ज सहज फेडता येईल ते लवकरात लवकर फेडून मोकळे व्हा.
- जर दोन लाख पर्सनल लोन घेतले आहे आणि 60 हजाराचे क्रेडिट कार्ड लोन आहे.
- याठिकाणी पर्सनल लोन पेक्षा क्लिकने सोपे आहे अशा वेळेस क्रेडिट कार्डचे लोन फेडून मोकळे व्हा.
- असे एक एक दोन फेडल्याने आत्मविश्वास वाढतो आणि बाकीचे लोन लवकर फेडायला प्रोत्साहन मिळते.
India All Credit Cash Loan App
India All Credit Cash Loan App
3)
- तुमचे होम लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करा किंवा तुमच्या बँकेला व्याजदर कमी करायला सांगा.
- ज्या बँकेकडून होम लोन म्हणजे घर कर्ज घेतो ते तुमचे व्याजदर काही न सांगता वाढू शकतात.
- त्यासाठी सातत्याने तुमच्या होम लोनचे व्याजदर काय चालू आहे याकडे लक्ष ठेवावे लागते.
- होम लोन मध्ये दोन प्रकारचे इंटरेस्ट असतात फिक्स इंटरेस्ट आणि फ्लोटिंग इंटरेस्ट फ्लोटिंग इंटरेस्ट मध्ये व्याजदर वर खाली होत असतो याचा फायदा कधीकधी बँक घेतात.
- नवीन कस्टमरला ते कमी इंटरेस्ट रेट लावतात आणि जुन्या कस्टमर चे इंटरेस्ट वाढवतात.
- अशा वेळेस तुम्ही बँकेला विनंती करू शकता व्याजदर कमी करण्यासाठी.
- यासाठी छोटी फी भरावी लागते पण असे केल्याने लाखो रुपये वाचतात.
- जर बँक ऐकत नसेल तर तुमचे होम लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता जिथे कमी व्याजदर आहे.
- ह्या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ जातो पण अशाने लाखो रुपये वाचतात.
![](https://i0.wp.com/sarkarischeme.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/10/clickhere-click-1.gif?w=800)
आधीक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा
4)
- कमी व्याजदराच्या लोन वर टॉप-अप करून बाकीची कर्ज फेडा.
- जर तुमच्याकडे जास्त व्याजदर असलेले लॉन्स आहे जसे की पर्सनल लोन, कन्सूमर लोन, कार लोन, क्रेडिट कार्ड लोन आणि तुमच्याकडे कमी व्याजदर असलेले लोन आहे.
- जसे की होम लोन याठिकाणी कमी व्याजदर असलेल्या लोन वर टॉप-अप लोण घ्या.
- आणि ती रक्कम बाकीचे जास्त व्याजदर असलेले कर्ज फेडण्यासाठी वापरायची आहे आहे.
- जर तुम्ही 8% ने होम लोन घेतला आहे आणि 18% ने पर्सनल लोन याठिकाणी तुम्ही होम लोन वर टॉप लोण घेऊन तुमचे पर्सनल लोन फेडू शकता.
- अशाने व्याजदर कमी होईल आणि तुमच्या हातात जास्त पैसे राहायला मदत होईल. India All Credit Cash Loan App
![](https://i0.wp.com/sarkarischeme.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/10/clickhere-click-1.gif?w=800)
कमी व्याजदरांवर वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे? ‘या’ 5 टिप्स करा फॉलो
जास्त इंटरेस्ट असलेल्या लोनला आधी प्राधान्य द्या
सहज खेळता येईल असे कर्ज लवकर फेडून टाका
तुमचे होम लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करा किंवा तुमच्या बँकेला व्याजदर कमी करायला सांगा
कमी व्याजदराच्या लोन वर टॉप अप करून बाकीची कर्ज फेड करा