WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

nuksan bharpai नोव्हेंबर, 2023 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपिट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता मदत देण्यासाठी शासनाकडून निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, या शासन निर्णय अन्वये रब्बी हंगाम 2023-24 मधील आदेश क्रमांक एक अन्वये हा निधी वितरित करण्यात आलेला आहे, हा जीआर दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी शासनाकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे,

अवेळी नुकसान भरपाई साठी किती निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तसेच कोणत्या 5 जिल्ह्यांना हा निधी वितरित केल्या जाणार आहे, प्रत्येक जिल्ह्याला किती निधी आलेला आहे याबाबत या जीआरमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.

nuksan bharpai 

👉 GR 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शासन निर्णय :-

नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्य त्यावेळी पावसामुळे झालेले शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाकडून निधीमधून संदर्भातील क्रमांक 4 येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 144 कोटी दहा लक्ष 66 हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. nuksan bharpai 

शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा लेखशिर्ष निहाय तपशील nuksan bharpai 

विभागीय आयुक्त नाशिक यांचा दिनांक 9-1-2024 चा प्रस्ताव खालील नुसार आहे.

नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, या पाच जिल्ह्यांकरिता हा मदत निधी या ठिकाणी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे.

nuksan bharpai 

👉 येथे पहा सविस्तर माहिती 👈

अ. क्र.जिल्हाबाधित क्षेत्र – हेक्टरबाधित शेतकरी संख्यानिधी (रु. लक्ष) (२२४५ २३०९)

विभागीय आयुक्त, नाशिक यांचा दि.०९.०१.२०२४ चे प्रस्ताव

नाशिक३४९५२.०३६५८४९९९७८.६०
अहमदनगर११९५६.९३२१६८३२८३७.३५
धुळे२९३.६१७३२७९.१९
नंदुरबार२८५१.३१५७५६४९५.४३
जळगांव५८०३.८९१३४७११०२०.०९
एकूण नाशिक५५८५७.७७१०७४९११४४१०.६६
नोव्हेंबर, २०२३ मध्ये शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा लेखाशिर्षनिहाय तपशिल

👉 तुम्हाला मिळणार का लाभ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले होते व नुकसानीचा पंचनामा सुद्धा झालेला होता. त्या शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे. nuksan bharpai 

तसेच शासनाकडून हा जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे हा पहिल्या टप्प्या अंतर्गत करून देण्यात आलेल्या आहे.
इतर जिल्ह्यांना सुद्धा शासनाकडून अशा प्रकारे निधी हा उपलब्ध करून देण्यात येईल.

या ठिकाणी उल्लेख केलेल्या या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच हा निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात होईल

बँका देतायतं पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!