WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

nps scheme details pdf जर विहीर खोदकाम करायची असेल तर त्यासाठी शासनाकडून अनुदान दिलं जातं आणि शासनाकडे यासाठी प्रस्ताव दाखल करावा लागतो त्यानंतर शेतकऱ्यांना या शासकीय योजनांचा लाभ मिळतो

मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राज्यात येत्या 5 वर्षात 10 लाख विहिरी बांधण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. यावर्षी योजनेला व्यापक प्रतिसाद मिळाला असून तब्बल एक लाखावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती राज्याचे मनरेगा आयुक्त अजय गुल्हाने यांनी दिली आहे.

nps scheme details pdf 

👉 तात्काळ करा आपला अर्ज 👈

एक लाखावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी

👉 सविस्तर माहिती साठी येथे क्लिक करा 👈

nps scheme details pdf 

👉 विहिरीसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करा 👈

ऑनलाईन प्रस्ताव सादर करा खालील प्रमाणे :- nps scheme details pdf 

मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर ॲप ओपन करा,
गुगल प्ले स्टोअर ॲप ओपन केल्यावर सर्च बारमध्ये Maha EGS App टाकून सर्च करा,
जसे Maha EGS App सर्च कराल त्यावेळी स्क्रीनवर हे ॲप येईल ते इन्स्टॉल करून घ्या.

विहिरीसाठी ऑनलाईन प्रस्ताव ⬇️

nps scheme details pdf 

कुकुटपालन योजना ऑनलाइन अर्ज पद्धत Right Now (२ step) beneficiary

विहीर अर्ज – अर्जदार लाभार्थी तपशील nps scheme details pdf 

मधमाशी पालन योजनेसाठी अर्ज सुरु

OTP संदर्भातील प्रक्रिया Magel Tyala Vihir 

या अर्जाची सद्यस्थिती कशी बगावी तर परत एकदा हे महा इ जी एस ॲप ओपन करा त्यानंतर लाभार्थी लॉगिन करा,

पूर्वीप्रमाणे तीन पर्याय दिसतील त्यापैकी अर्जाची स्थिती या पर्यावरण क्लिक करा,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!