Krushisamrat

pnb fd interest rates calculator जुलै 3023 पासूनच्या वाढविण्यात आलेल्या दरानुसार पोस्टाच्या रिकरींग डिपॉझिट अकाउंट मध्ये चांगले व्याज मिळणार आहे पोस्टाची रिकरिंग डिपॉझिट स्कीम काय आहे ते संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सरकारी योजनेमध्ये जर कमीत कमी 100 रुपये प्रति महिन्यापासून गुंतवणूक करायला मिळत असेल. आणि गुंतवणुकीवर चांगला व्याजदर मिळत असेल तर भविष्याच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने याचा विचार करायला पाहिजे. यात फक्त शंभर रुपयांनी सुरुवात करता येते आणि दहा रुपयांच्या कारण जास्तीच्या रकमेसाठी कोणतीही मर्यादा नाही.

pnb fd interest rates calculator 

👉 आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

गुंतवणूक का महत्त्वाची आहे?

 • pnb fd interest rates calculator RD – रिकरिंग डिपॉझिट चे सिंगल अकाउंट सज्ञान व्यक्तीला दहा वर्षीय मायनरला स्वतःच्या नावाने मायनर किंवा अनसौंड माईंड व्यक्तीच्या वतीने त्यांच्या पालकांना उघडता येते.
 • आणि जॉईंट म्हणजे संयुक्त किंवा एकत्रितपणे खाते उघडण्याचा सुधा ऑप्शन यामध्ये देण्यात आला आहे.
 • आणि तीन सज्ञान व्यक्तींना यामध्ये संयुक्त खाते उघडता येते आणि एका व्यक्तीला RD – चे कितीही खाते पोस्ट मध्ये उघडता येते.
 • खाते उघडल्या पासून पाच वर्षात ते मॅच्युअर होते त्यानंतर जात सुरू ठेवायचे असेल तर आणखी पाच वर्षां साठी वाढवता येतात.
 • खाते वाढवायचे असेल तर जमा असलेल्या त्या रकमेबरोबर आणखी पैसे डिपॉझिट न करता ते सुरू ठेवावे.
 • वाढविलेल्या खात्याच्या पूर्ण झालेल्या वर्षासाठी RD खात्याचे व्याजदर लागू होतात.
 • परंतु त्यापेक्षा कमी कालावधी असेल तर पोस्टाच्या बचत खात्याचे व्याजदर लागू करण्यात येतात.
 • खाते वाढवता येते आणि गरज असल्यावर मॅच्युरिटीपूर्वी किंवा मुदतपूर्वी नुसार बंद करता येतात.
pnb fd interest rates calculator 

👉 तुम्हाला हे माहित आहे का ?

अटी व शर्ती pnb fd interest rates calculator 

 • आरडी खाते उघडल्याच्या तारखेपासून तीन वर्ष पूर्ण झाल्या नंतर बंद करता येते त्यासाठी पोस्टात अर्ज आणि पासबुक जमा करावा लागतो.
 • खाते उघडल्यानंतर एका दिवसात किंव्हा एका हप्त्यात किंवा एका महिन्यात केव्हाही बंद केले तर त्या कालावधीसाठी आरडी चा नाही तर पोस्टाच्या बचत खात्याचा व्याजदर लागू होतो.

RD खात्यावर मिळणाऱ्या सुविधा?

 • pnb fd interest rates calculator आरडी अकाउंट वर कर्ज मिळते जर आरडी मध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केली आणि दर महिना पैसे जमा करून एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला.
 • तर जमा असलेल्या रकमेच्या 50% पर्यंत कर्ज गरज असल्यावर काढता येते.
 • काढलेले कर्ज हप्त्यांमध्ये किंवा एक रकमी परत फेडता येते नाही फेडले तर मॅच्युरिटीच्या वेळी कर्ज आणि त्यावरील व्याजाची रक्कम कापून उर्वरित रक्कम परत केली जाईल.
 • आर डी खात्यावर ऍडव्हान्स डिपॉझिट चा सुध्दा लाभ मिळतो मूळ खातेदारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी किंवा दावेदार खात्यातील रकमेसाठी दावा करू शकतात.
 • आणि जर त्यांना खाते मॅच्युरिटी पर्यंत सुरू ठेवायचे असेल तर त्यासाठी पोस्टात अर्ज देऊन खाते ते सुरू ठेवू शकतात.
 • आरडीचे खाते कॅश किंवा चेक ने उघडता येते फक्त महिन्यातल्या दोन तारखा महत्त्वाच्या आहे.
 • खाते 15 तारखेला किंवा त्या आधी सुरू केले तर दर महिन्याची ठराविक रक्कम खात्यामध्ये 15 तारखेपर्यंत भरण्यात आली पाहिजे.
 • जर खाते 16 तारखेनंतर सुरू केले असेल तर दर महिन्याच्या लास्ट वर्किंग डे पर्यंत दर महिन्याची इन्स्टॉलमेंट भरण्यात आली पाहिजे.
 • जर इन्स्टॉलमेंट रेगुलर भरली गेली नाही तर प्रत्येक डिफॉल्ट महिन्यासाठी प्रति 100 रुपये एक रुपया इतका चार्ज आकारला जातो.
 • आणि असे नियमित चार डिफॉल्ट इंस्टॉलमेंट असतील तर खाते डिश कंटिन्यू केले जातात.
 • आणि चौथ्या डिफॉल्ट नंतर दोन महिन्यात ते पुन्हा रिव्हाई म्हणजे परत सुरू करता येत.
pnb fd interest rates calculator 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

व्याजदर आणि कॅल्क्युलेशन pnb fd interest rates calculator 

 • वित्त मंत्रालय भारत सरकार मार्फत दर तीन महिन्याने स्मॉल सेविंग स्कीम लहान बचत योजनांचे व्याजदर सुधारित केले जातात.
 • आणि आरडी रिकरींग डिपॉझिट ही त्यापैकी एक आहे म्हणून एक जुलै 2023 पासून नवे व्याजदर योजनेमध्ये लागू झाले आहे.
 • जुन्या व्याजदर होता 6.2% तो आता 6.5% करण्यात आला आहे.
 • यानुसार दर महिन्याला 1 हजार रुपये 5 हजार रुपये 10 हजार रुपये आणि 50 हजार रुपये या रकमांवर आरडी खात्यांमधून किती व्याज मिळू शकते.
pnb fd interest rates calculator 

बैंक ऑफ बड़ौदा गोल्ड लोन के बारे में पूरी जानकारी

RD खात्यातून मिळणार व्याजदर
 • pnb fd interest rates calculator आरडीचा कालावधी आहे 5 वर्ष 60 महिन्यांचा ज्यामुळे एक हजार रुपयानुसार पाच वर्षात 60 हजार रुपये जमा होतील.
 • नव्या व्याजदर नुसार 10 हजार 433 रुपये एकूण व्याज जमा होतो.
 • आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळतील 70 हजार 433 रुपये दर महिना 5000 रुपये याप्रमाणे पाच वर्षात तीन लाख रुपये जमा केले तर व्याज मिळेल 52 हजार 165 रुपये.
 • आणि मॅच्युरिटी अमाऊंट असेल तीन लाख 52 हजार 165 रुपये जर 10 हजार रुपये दर महिन्याला जमा केले तर पाच वर्षात डबल म्हणजे सहा लाख रुपये जमा होतात.
 • त्यावर एक लाख चार हजार तीनशे तीस रुपये व्याज जनरेट होतो.
 • आणि मॅच्युरिटी अमाऊंट असेल सात लाख 4330 रुपये जर दर महिना पन्नास हजार रुपये रक्कम जमा केली तर एका वर्षात सहा लाख रुपये याप्रमाणे पाच वर्षात तीस लाख रुपयांचा फंड जमा होतो.
 • त्यावर 6.5% व्याजदर नुसार पाच लाख 21 हजार 650 रुपये व्याज जनरेट होतो.
 • त्यामुळे मॅच्युरिटी अमाऊंट असेल 35 लाख 21 हजार 650 रुपये.

👉 येथे पाहा सविस्तर माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!