kisan samman nidhi kyc PM किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे तुम्हाला याच महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात देण्याचे शासनाकडून नियोजन करण्यात आलेले आहे.
kisan samman nidhi kyc
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे 16 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे याच महिन्यात दिले जाणार आहे. आणि याबाबत एका सरकारी वेबसाईट वर माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती अगदी खरी असणार आहे.
👉 तुम्हाला लाभ मिळणार का? पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
पी. एम. – किसान योजना
PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15 हप्ते जमा करण्यात आलेल्या आहे, आता 16 वा हप्ता सुद्धा जानेवारी महिन्यात जमा करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे, त्यामुळे या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहे. kisan samman nidhi kyc
पीएम किसान योजना की अग्रिम किस्त का लाभ उठाने के लिये: kisan samman nidhi kyc
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नोंदणी तसेच ई-केवायसी सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे हे आवश्यक आहे.
- याबाबत राज्यात 15 जानेवारी पर्यंत गाव पातळीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सहभागी होत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान कृषी आयुक्त यांनी शेतकऱ्यांना केलेले आहे.
- शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने पी एम किसान सन्मान निधी योजना ही सुरू केले आहे.
- नोंदणी केलेले लागवडी लायक क्षेत्र धारक बँक खाते आधार संलग्न व योजनेची ई-केवायसी केलेले शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहे.
कुकुटपालन योजना ऑनलाइन अर्ज पद्धत Right Now (२ step)
- तसेच आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता जानेवारी महिन्यातच वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे.
- या योजनेअंतर्गत पती-पत्नी व त्यांच्या १८ वर्षाखालील आपत्यांचा समावेश असेल.
- अशा सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हफ्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये लाभदा करण्यात येत आहे. kisan samman nidhi kyc
- भूमी अभिलेख नोंदी अद्यावत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात अद्यापही संधी असल्याचे शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा.
- ई-केवायसी साठी नजीकच्या सामायिक सुविधा केंद्राशी आणि बँक खाते आधार सलग्न करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत पूर्तता करून घ्यावी.
- अशी सुद्धा माहिती सरकारी वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.
- पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोडावे हप्त्याचे दोन हजार रुपये हे जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे.
👉 सविस्तर माहिती साठी येथे क्लिक करा 👈
- सोबतच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा तुम्हाला याच महिन्यामध्ये दिले जाणार आहे.
- कारण की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हाताचा तसेच तिसऱ्या हप्त्याचा सुद्धा कालावधी झालेला आहे.
- त्यामुळे आता PM किसान सन्मान निधी योजनेच्या 16 व्या हातासोबतच नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सुद्धा वितरित करण्याची शक्यता आहे.
- या दोन्ही योजनांचे पैसे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी करून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे.
- तसेच त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत संलग्न करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.
- आणि त्यांच्या भूमी अभिलेख मध्ये सुद्धा अद्यावत करून घेणे हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.
- तरच रेगुलरली या दोन्ही योजनांची हप्ते हे मिळत राहणार आहे.
- या तिघांपैकी कुठलेही एक काम बाकी असेल तरी तुम्ही लवकरात लवकर या योजनेअंतर्गत ही सर्व कामांची पूर्तता करून घेणे आवश्यक आहे. kisan samman nidhi kyc
- कारण की आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता सुद्धा 15 जानेवारी नंतर कधीही मिळू शकतो.
- तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा तुम्हाला याच महिन्यामध्ये दिले जाऊ शकतात.