WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land And Survey Records Goa दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने हा जीआर प्रकाशित केलेला आहे. महसूल विभागा अंतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख सेतू, आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, यांच्या मार्फत उपलब्ध करून देणे व ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत,

या जीआरमध्ये ७/१२ उतारा तसेच ८ अ उतारा आणि इतर महसूल अभिलेख डिजिटल स्वरूपामध्ये मिळवायचे असेल तर महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडून ते घेत असाल तर आता तुम्हाला किती पैसे मोजावे लागणार आहेत याबाबत या जीआर मध्ये नवीन माहिती दिलेली आहे. आता दर हे महसूल विभागाकडून वाढविण्यात आलेले आहे. तर काय शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे ते जाणून घ्या.

Land And Survey Records Goa

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

शासन निर्णय:-

अ. क्र.अभिलेख दर२ पेक्षा अतिरिक्त पृष्ठ संख्या असल्यास
1७/१२ , ८ अ रू 25/-
(पृष्ठ संख्या 2 पर्यंत)
प्रति पृष्ठ रू. २/-
वर नमूद रुपये 25 रुपयाची विभागणी ही राज्य शासनाला यातील 25 रुपयेपैकी पाच रुपये जाणार आहे.
Land And Survey Records Goa

जी आर 📑 पाहण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

Land And Survey Records Goa

डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव नमुना सातबारा व गाव नमुना नंबर 8 अ ज्यावर दर्शविलेले क्यू आर कोड व 16 अंकी पडताळणी क्रमांक आधारित त्याची सत्यता पडताळणी करणे शक्य आहे.

असे डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख दिनांक 23 11 2020 चे शासन परिपत्रकांवर सर्व कायदेशीर व शासकीय कामासाठी ग्राह्य समजण्यात यावेत.

Land And Survey Records Goa

गाय म्हैस गोठा अनुदान योजना अर्ज सुरु

म्हणजे डिजिटल स्वाक्षरीयुक्त चे सातबारे उतारे आहे किंवा ८ अ उतारे आहे ते सर्व शासकीय कामा करीता या ठिकाणी चालतात

भूलेख संकेतस्थळावरील https://bhulekh.mahabhumi.gov.in या लिंक वरून विनाशुल्क उपलब्ध होणारे विनाश स्वाक्षरीत गाव नमुना सातबारा व गाव नमुना ८ अ ज्यावर महाभूमीचा वाटर मार्क असतो आणि ज्यावर क्यूआर कोड किंवा 16 अंकी पडताळणी क्रमांक दर्शविलेला नसतो असे अधिकार अभिलेख फक्त माहितीसाठी असून ते कोणत्याही कायदेशीर व शासकीय कामासाठी हवेत समजण्यात येतात.Land And Survey Records Goa

सदर विना स्वाक्षरीत गाव नमुना नंबर सातबारा व आठ अ कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्रात व संग्राम केंद्र चालक, यांना त्यांचे सही शिक्क्याने विक्री वितरण करता येणार नाही.

सदर बाबत सविस्तर सूचना माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संदर्भ क्रमांक तीनच्या शासन परिपत्रकांवर देण्यात आल्या आहे.

Land And Survey Records Goa

7/12, वारस नोंद, ई फेरफार अर्जासाठी शुल्क निर्धारित

ई हक्क प्रणालीद्वारे एक फेरफार अर्ज नोंदविण्यासाठी अपलोड करावयाची कागदपत्रे व अंदाजे दर याबाबतचा तपशील खालील प्रमाणे आता निर्धारित करण्यात आलेला आहे.

अ.क्रं फेरफार प्रकारआवश्यक कागदपत्रेअंदाजित पृष्ठ संख्यासेतू/ आपले सरकार सेवा केंद्र /
महा ई सेवा केंद्रांकरीता अंदाजित दर
ABCDE
1ई-करारसोसायटी ई-करार प्रत व अधिक १ कागदपत्रर.रु.२५/
2बोजा दाखल करणे / गहाणखतबँकेची प्रत व गहाण खताची प्रत व अधिक १ कागदपत्र र. रू. २५/-
3बोजा कमी करणेबँकेची प्रत व अधिक १ कागदपत्र
Land And Survey Records Goa
र. रू. २५/-
4वारस नोंदमृत्यु दाखला सत्यप्रत, इतर व अधिक १ कागदपत्रर. रू.२५/-
5मयताचे नाव कमी करणेअर्जदाराचे ओळखपत्र, मृत्युचा दाखला व स्वयंघोषणा संमत्ती पत्रर. रू.२५/-
6अ.पा.क. शेरा कमी करणेखातेदाराचा वयाचा पुरावा व अधिक १ कागदपत्रर. रू.२५/-
7एकुम्या (एकत्र कुटुंब प्रमुख) नोंद कमी करणेएकुम्या संबधित फेरफार, सहधारक / वारस स्वयंघोषणा पत्र व अधिक १ कागदपत्रर. रू.२५/-
8विश्वस्थांचे नाव बदलणेधर्मादाय आयुक्त यांचे आदेश पत्र व अधिक १ कागदपत्रर. रू.२५/-
Land And Survey Records Goa
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!