WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Senior Citizen Act 2007 In Hindi जेष्ठ नागरिकांच्या काळजी आणि कल्याणासाठी सरकारने लागू केलेल्या मेंटेनन्स अँड वेल्फेअर ऑफ पेरेंट्स अँड सीनियर सिटीजन ॲक्ट 2007 म्हणजे आई वडील आणि ज्येष्ठ पालक किंवा नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007 ची सविस्तर माहिती. 29 डिसेंबर 2017 रोजी पार्लमेंट द्वारा पास करण्यात आलेला हा कायदा काय आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी करण्यात आलेल्या तरतुदी कोणत्या, देखभाल खर्चासाठी चा अर्ज कसा भरायचा, हे सर्व जाणून घ्या या लेखाद्वारे.

हा कायदा कोणाला लागू होतो

Senior Citizen Act 2007 In Hindi 

ज्येष्ठ नागरीक योजनेत बदल

कलम-2- व्याख्या Senior Citizen Act 2007 In Hindi 

Senior Citizen Act 2007 In Hindi 

पाहा कायदा 2007 बद्दल संपूर्ण माहिती

कलम 5 – निर्वाह भात्यासाठी करावयाचा अर्ज

जिल्हा नुसार पिटासीन अधिकारी अपील अधिकारी आणि देखबल अधिकारी या कायद्याअंतर्गत नेमलेल्या असून त्यांसमोर अर्ज सादर करावा लागतो, तुमच्या जिल्ह्यातील हे अधिकारी कोण व त्यांना संपर्क कसा करायचा.

तसेच देखभाल खर्च प्राप्त करण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी अर्ज कसा भरायचा, अर्ज प्राप्त झाल्यानंतर न्यायाधिकरण प्रतिवादी मुले किंवा नातेवाईकांना नोटीस जाडी करून त्यांना त्यांचे उत्तर देण्यासाठीची वेळ देऊ शकते.

ती वेळ असेल अर्ज मिळाल्यापासून पुढील 90 दिवस आणि गंभीर परिस्थितीत अतिरिक्त कालावधी म्हणून एडिशनल 30 दिवस आहे, प्राप्त झालेल्या अर्जावर जेष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे सुनावणी घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात येतो.

Senior Citizen Act 2007 In Hindi 

अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

कलम 11 चरितार्थ आदेशाची अंमलबजावणी Senior Citizen Act 2007 In Hindi 

Senior Citizen Act 2007 In Hindi 


Application 📑 for Maintenance अर्ज

अर्ज कसा भरावा आणि कोणाकडे सादर करवा
Senior Citizen Act 2007 In Hindi 

1 लिटरमध्ये 100 किलोमीटर जातात या स्वस्त गाड्या

ऑफलाइन अर्ज कसा भरायचा Senior Citizen Act 2007 In Hindi 

अर्ज डाऊनलोड किंवा प्रिंट करण्यासाठी अधिकृत वेबसाईटची लिंक वर दिली आहे.
हा अर्ज ज्येष्ठ नागरिकांना चार स्टेजेस मध्ये भरायचा असतो.

1 – स्टेज :- जेष्ठ नागरिकांची स्वतःबद्दलची

2 – स्टेज :- ज्याच्या विरोधात अर्ज फाईल करायचा आहे जसे मुले नातवंड किंवा नातेवाईक थोडक्यात प्रतिवादी व त्यांची विचारलेली माहिती

3 – स्टेज :- जेष्ठ नागरिकांच्या मुलांचे जोडीदाराची आणि प्रॉपर्टीची सर्व माहिती भरावी लागेल

4 – स्टेज :- जेष्ठ नागरिक अर्जदाराचे डिक्लेरेशन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!