Online Fraud Se Kaise Bache बँकिंग फ्रॉड सगळीकडे जास्तीत जास्त जास्त इंटरनेट वर फ्रॉड सुरू असतात आणि त्यापैकीच काही फ्रॉड जे आहे ते या लेखात जाणून घेऊया त्यापासून नक्की वाचून रहा नाहीतर तुमचं देखील बँक अकाउंट खाली होऊ शकतं. तर काय आहे हे फ्रॉड आणि यापासून कसे सावध राहावे जाणून घ्या खालील नुसार.
Online Fraud Se Kaise Bache
क्यू आर कोड फ्रॉड
- यामध्ये काय होतं जो फ्रॉड करणारा आहे तो एखाद्या लिंक पाठवेल किंवा क्यूआर कोड पाठवेल.
- जर त्या लिंक वरती तुम्ही क्लिक केलं तर त्याच्या नंतरचा जो ॲक्सेस आहे मोबाईलचा तो समोरच्या फ्रॉड करणाऱ्या कडे चालल्या जाईल आणि तो तुमचा बँक अकाउंट डायरेक्टली खाली करू शकतो.
- तुम्हाला कुठलाही पिन पासवर्ड काहीही देण्याची गरज नाही.
- त्यामुळे जर तुम्हाला अननोन पर्सन कडून जर का व्हाट्सअप असेल फेसबुक असेल किंवा कोणत्याही ठिकाणी जर का लिंक आलेली असेल तर त्या लिंक वर अजिबात क्लिक करू नका लगेच त्या कॉन्टॅक्टला जे आहे ब्लॉक करून टाका.
घरावर मोफत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर फुकट वीज
यूपीआय लिंक फ्रॉड Online Fraud Se Kaise Bache
- हा देखील क्यूआर कोड फ्रॉड सारखाच आहे यामध्ये बँकला खूप सारी प्रोसेस केली जाते.
- आणि त्याच्यानंतर एक लिंक पाठवली जाते आता या लिंक वर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा यूपीआय पिन जो आहे तो विचारला जातो,
- आणि या ठिकाणी जर का तुम्ही तुमचा यूपीआय पिन इंटर केला तर लगेच तुमचं जे बँक अकाउंट आहे ते खाली होऊ शकतं तेव्हा यापासून देखील नक्की सावध राहा.
एटीएम कार्ड स्कीमिंग
- Online Fraud Se Kaise Bache जर तुम्ही एटीएम चा उपयोग करत असाल तर या ठिकाणी देखील मोठा स्कॅम होतो आणि त्याला म्हणतात एटीएम कार्ड स्कीमिंग.
- येथे काय केलं जातं जर का एखाद्या एटीएम कार्ड मध्ये गेलात तर त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही एटीएम इंटर करता तुमची जी सगळी डिटेल आहे कार्डची ती चोरी केली जाते कारण तेथे फिजिकल मशीन बसवलेली असते.
- आणि त्यानंतर हे फ्रॉड करणारे काय करतात तुमचे बँक अकाउंट खाली करतात.
- त्यामुळे नेहमी ट्राय करा की जे बँकेमधला एटीएम आहे ते युज करा किंवा अशा ठिकाणच्या एटीएम मध्ये जा जेथे खूप जास्त गर्दी वगैरे असते सूमसान जे एटीएम असतं त्या एटीएम मध्ये अशा प्रकारचे फ्रॉड होण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतात.
महिला व बालविकास विभाग भरती 2023
- त्यानंतरचा फ्रॉड खूप कॉमन लोकांसोबत केला जातो ज्यांना जास्त माहिती नाहीये बँकिंग बद्दलची त्यांना त्यात कॉल केला जातो.
- आणि सांगितलं जातं की आम्ही तुमच्या बँके कडन आहे तुमचा नंबर वगैरे नाव वगैरे त्यांना सांगितलं जातं जी माहिती ऑलरेडी त्यांनी काढलेली असते.
- आणि त्यानंतर ते म्हणतात की तुमचा बँक अकाउंट बंद होणार आहे किंवा चेकिंग त्याची करायची आहे आणि त्याच्या रिलेटेड अगोदर चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात आणि नंतर सांगतात की आता तुमची प्रोसेस कम्प्लीट करण्यासाठी एक पिन जो आहे तो पाठवलेला आहे तो पिन तुम्ही मला सांगा आणि त्यानंतर ही प्रोसेस कम्पलेट होईल.
- पण जेव्हा तुम्ही त्यांना पिन सांगाल तेव्हा प्रोसेस तर कम्प्लीट नाही होणार पण तुमचा बँक अकाउंट जे आहे ते नक्कीच खाली होईल.
- त्यामुळे समोरून जर का कुठलाही कॉल आला त्याने जर का सांगितलं मी बँकेच्या मॅनेजर बोलतोय किंवा मी बँकेचा मालक आहे तरी देखील त्याला जो पिन आहे कोड तुम्हाला ज्यांनी सेंड केलाय तो कधीही सेंड करू नका नाहीतर तुमच्यासोबत हा देखील मोठा स्कॅम होऊ शकतो.
व्हॉट्सॲप फेक कॉल स्कॅम Online Fraud Se Kaise Bache
बऱ्याच लोकांसोबत आज काम झालेला आहे त्यांना फक्त काय मिस कॉल आले किंवा अननोन नंबर वरून कॉल आले आणि त्याच्यानंतर त्यांचा बँक अकाउंट आहे ते खाली झालं, व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल येतात आणि त्या ठिकाणी देखील मोठा स्कॅम होऊ शकतो.
त्यामुळे व्हाट्सअप वर तुम्हाला कुठलाही अननोन कॉल जर का आला तर सिंपली तो कॉल लगेच कट करायचा आणि त्या नंबरला ब्लॉक करायचं हेच त्याच्यावरचा आत्तापर्यंत तरी सोल्युशन आहे.
यासोबतच इंटरनेटवर बरेचसे स्कॅम सुरू असतात आणि त्यापासून जर का वाचून राहायचं असेल तर अशावेळी जे मेल येतात ते खात्री करून घ्या की ऑफिशियल मेल आहे का त्याच्यानंतरच त्यांच्या लिंक जास्त त्याच्यामध्ये त्यावर क्लिक करा नाहीतर फिशिंग जे मेल असतात त्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात स्कॅम होतात. Online Fraud Se Kaise Bache
ज्यावेळेस कुठल्याही ऑनलाईन साईट वर पेमेंट करत असाल तर नक्की चेक करून घ्या की तुम्ही जे पेमेंट करताय तर ती वेबसाईट खरोखर सिक्युएट आहे का नाही तर तुम्ही डिटेल वगैरे तुमच्या इंटर केल्या तर तुमचा पेमेंट तर होईल त्यासोबतच तुमच्या बँक अकाउंट देखील खाली होऊ शकत त्यामुळे हे देखील नक्की लक्षात ठेवा.
- Online Fraud Se Kaise Bache जेव्हा दिवाळीचा सिझन असतो बऱ्याचशा वेबसाईटवर सेल सुरू असतात ओरिजनल सेल सुरू असतात बट त्याच्या नावाखाली जे आहेत हे फेक लोक काय करतात.
- ॲडवटाईजमेंट करतात खूप साऱ्या ऍड देतात आणि त्याच्यानंतर असं दाखवतात की हे देखील चांगले वेबसाईट आहे आणि तेथे देखील तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो.
- त्यामुळे ज्या वेबसाईटवरून तुम्ही शॉपिंग करताय किंवा जेथे तुम्ही पेमेंट करताय तर नक्कीच चेक करत रहा आणि ओरिजनल साईट वर शॉपिंग वगैरे करा पेमेंट करा.
- आणि जर एखाद्या अननोन हॉटेल मध्ये नवीन वेळेस गेलेला असाल तार त्याठिकाणी ज्या तुमच्या कार्ड डिटेल वैगेरे आहे त्या देखील कधीच स्वाईप करू नका.
- हे जर का चांगलं ठिकाण असेल तरच कार्ड स्वाइप करा नाहीतर कॅश मध्ये व्यवहार करा ते जे आहेत अगदी बेस्ट ऑप्शन आहे.
- आणि यासोबतच शेवटी एक गोष्ट की तुमचा पिन जो आहे तो तुम्ही कोणासोबतही शेअर करू नका.
आ गया CIBIL Score सुधारने का मौका! ये तरीके अपना लेंगे तो चोट नहीं खाएंगे,