Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा कधी मिळेल तसेच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पात्र असून सुद्धा मिळालेला नसेल तर तो का मिळाला नाही कधी मिळणार, मिळेल की नाही आणि 2 ऐवजी 4 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Namo Shetkari Yojana
‘नमो’चा दुसरा हप्ता या महिन्यात
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबरच्या दिवशी शेतकऱ्यांना देण्यात आला या योजनेचा 2 पहिला हप्ता दिलेल्या कालावधीपेक्षा खूप उशिराने शेतकऱ्यांना मिळाला आहे.
नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याचा कालावधी आहे.
नमो शेतकरी हप्ता,PM किसान हप्ता, पीक विमा, नुकसान भरपाई अनुदान या खात्यात येणार नवा नियम
- पहिला हप्ता एप्रिल ते जुलै
- दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर
- तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च
Namo Shetkari Yojana अशा पद्धतीने नमो शेतकरी योजनेच्या कार्यपद्धतीनुसार नमो शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते वितरित केले जाणार आहे.
परंतु नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जर एप्रिल ते जुलै या कालावधीत दिला गेला असता तर जवळपास आठ ते नऊ लाख शेतकरी हे लाभापासून वंचित राहिले असते.
कारण की या शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंग नव्हते, काहींची ई-केवायसी झालेली नव्हती म्हणून अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी त्यांची त्रुटींची पूर्तता ही करण्यात येत होती त्यामुळे पहिला हप्ता उशिराने मिळालेला आहे.
सोलर पंपाची किंमत किती, शेतकऱ्यांना किती भरावे लागणार
Namo Shetkari Yojana
- या योजनेचा दुसरा हप्ता याच महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यातच दिला जाणार आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार या योनीचा दुसरा हप्ताह डिसेंबर अखेर मिळणार असल्याचे सूत्राने सांगितले आहे.
- तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता पात्र असून सुद्धा मिळाला नाही.
- कारण की त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंग नव्हते.
- परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की आम्हाला पीएम किसान सन्मान निधी घेऊन याचा 14 वा हप्ता मिळाला आहे.
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
- परंतु नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही.
- तर त्याचे कारण असे आहे की केंद्र शासनाकडून 14 वा हफ्ता देता वेळी बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करण्याची जी अट होती ती शिथिल करण्यात आली होती.
- त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नव्हते त्यांना सुद्धा 14 वा हफ्ता हा देण्यात आला.
- परंतु ती अट पुन्हा 15 व्या हप्त्यासाठी बंधनकारक करण्यात आली.
- आणि नमोचा पहिला हप्ता पीएम किसान सन्मान निधी घेऊन याच्या 14 हप्ता नंतर आणि 15 व्या हप्त्याच्या अगोदर देण्यात आला होता.
- आणि अशा शेतकऱ्यांना नमोचा पहिला हप्ता मिळाला नाही ज्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंग नव्हते.
- परंतु आता मात्र वंचित शेतकऱ्यांनी बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक केले असेल तर त्यांना नमोचा पहिला हप्ता हा दुसरा हप्त्यासोबतच दिला जाईल. Namo Shetkari Yojana
- अशा शेतकऱ्यांना चार हजार रुपये जमा होतील तर अशाप्रकारे नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ताह डिसेंबर अखेरीस मिळणार असल्याबाबत ची माहिती आतापर्यंत मिळालेली आहे.
- परंतु अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा ही झालेली नाहीये.