Loan Lene Wala Apps ICICI बँके मार्फत तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज फेड करण्यासाठी, घर दुरुस्त किंवा अपत्तकालीन परिस्थितीत पैसे पुरवण्यासाठी पैशाची गरज भासल्यानंतर त्वरित पैसे देण्याचा ऑप्शन ICICI डायरेक्ट आहे.
Loan Lene Wala Apps
खाली नमूद पैकी कोणत्याही प्रकरणं मधून आवश्यक असलेले लोन घेऊ शकता कमीत कमी व्याजदरात लोन मिळणार आहे हे लोन क्रेडिट प्रोफाइल, मासिक इन्कम आणि महिन्याला किती परतफेड करू शकतात यावर अवलंबून आहे.
पैशाची गरज कोणालाही कधी सांगून येत नाही यासाठी एक तर सेविंग असली पाहिजे आणि दुसरा पर्याय म्हणजे वैयक्तिक कर्ज घेण, ICICI डायरेक्ट कडून चांगल्या व्याजदरावर हे कर्ज मिळतं, तुमच्या पात्रतेनुसार याचा EMI भरावा लागतो.
Loan Lene Wala Apps आयसीआयसीआय बँक खाजगी क्षेत्रातील नावाजलेली बँक आहे, या बँक मार्फत कमीत कमी व्याजदर आहे आणि जलद गतीने वैयक्तिक कर्ज घेऊ शकता, वैयक्तिक कर्जासाठी इतर बँकापेक्षा हि बँक एक चांगला पर्याय आहे.
मिळणार 30 लाख रुपये जमीन खरीदीसाठी.
कर्ज घेण्याचे प्रकार
- घर दुरुस्ती कर्ज
- प्रवासी कर्ज
- इतर कामासाठी कर्ज
- टॉप-अप कर्ज
- लग्नासाठी कर्ज
या प्रकरणातील कोणत्याही प्रकारचे कर्ज निवडू शकता, कमीत कमी कागदपत्रात लोन मिळत आहे काहीही वस्तू तारण ठेवण्याची गरज नाही. 1 वर्ष ते 5 वर्षा पर्यंत हप्ता भरण्याची सुविधा, व्याजदरात कोणत्याही प्रकारची वाढ नाही, जलद गतीने कर्ज अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले जातात, 10.5 टक्के पासून व्याजदर लागेल, 2.25% प्रक्रिया शुल्क आकारले जातील.
👉 Loan Apply करण्यासाठी येथे क्लिक करा
पात्रता Loan Lene Wala Apps
वय कमीत कमी 23 ते 58 वर्ष असेल पाहिजे.
कमीत कमी 2 वर्षे कंपनीत कामाला असावे किंवा स्वतः चा व्यवसाय असावा.
ज्या ठिकानहून कर्ज घेत आहात त्याठिकाणी कमीत कमी 1 वर्ष राहिलेले असावे.
घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, होम लोनवर मिळणार सब्सिडी..