WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pashupalan Loan Online Apply महिलांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठी खुशखबर 11 शेळ्या महिलांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे, दहा शेळ्या आणि एक बोकड याप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी जो शासन निर्णय घेण्यात आला आहे नवीन बदलासह तो शासन निर्णय सविस्तरित्या जाणून घ्या खालील नुसार.

Pashupalan Loan Online Apply 

“या” मोबाईल अप्लिकेशन मधून पाहिजे तेव्हा ATM सारखे पैसे काढा; लगेच डाउनलोड करा

योजनेसाठी येणाऱ्या खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक

Pashupalan Loan Online Apply 

आतच करा अर्ज

शेळ्या, बोकडांचा विमा Pashupalan Loan Online Apply 

दहा शेळ्या एक बोकड याप्रमाणे जी रक्कम आहे ती रक्कम सुद्धा तुम्हाला विमा इन्क्लुड करून म्हणजे विमा अटॅच करून 1 लाख 3 हजार 545 रुपयांची उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळीसाठी एवढी रक्कम दिली जाणार आहे, अन्य स्थानिक जातीसाठी 78 हजार 231 रुपये म्हणजे दहा शेळ्या एक बोकुड आणि यामध्ये विमा सहित आहे.

योजना राबवण्याची जी कार्यपद्धती आहे लाभार्थ्याकडून उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या पैदा सक्षम शेळ्या घ्यावे लागणार आहे.

Pashupalan Loan Online Apply 

महिला बचत गटांना शेळी गट वाटप

बोकड खरेदी प्राधान्य अधिकार बाजारातून करण्यात येईल या ऐवजी लाभार्थ्याकडून उस्मानाबादी संगमनेरी किंवा स्थानिक जातीच्या पैदा सक्षम शेळ्या बोकडाची खरेदी प्राधान्य करणे अधिकृत बाजारातून करण्यात येईल, खरेदी केल्यानंतर शेळ्यांच्या विमा उतरणे बंधनकारक राहणार आहे.

शेळी गटाचा विमा स्थानिक कंपनीकडून प्रकल्प अधिकारी यांचे नावे काढण्यात यावा व सह अर्जदार म्हणून लाभार्थ्यांचे नाव लावण्यात येईल, खरेदी शक्यतो एकाच वेळी सर्व शेळ्यांची करायची आहे.

वितरण कार्यपद्धती

Pashupalan Loan Online Apply 

सुशिक्षित तरुणांना नाविन्य योजना! 80% अनुदानावर मिळणार गाय, म्हैस, शेळी

शासन निर्णय Pashupalan Loan Online Apply  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!