Kisan Karj Mafi List 2023 MP छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत 50.7 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करण्यात आलेली आहे आणि ही कर्जमाफी करण्याबाबत शासनाकडून अधिकृत जीआर सुद्धा काढण्यात आला आहे.
Kisan Karj Mafi
वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे बरेचशे शेतकरी पिक कर्जाची तसेच शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकलेले नाही.
आणि त्यामुळे बरेच शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे अशा शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्यात आली. Kisan Karj Mafi List 2023 MP
आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे आणि बरेचश्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अजून पर्यंत मिळालेला नव्हता. – 👉 तुम्ही हे वाचलं का ?
आणि ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेला नव्हता ते शेतकरी कर्जमाफीचा लाभ कधी मिळेल याची वाट पाहत होते. तर अश्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण की आता 50.60 लाख शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ करण्यात आले आहे.
जी. आर. 📑 पाहण्यासाठी क्लिक करा
छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना
- राज्यामध्ये सन 2009 ते 10 पासून असलेल्या सततच्या दुष्काळ व नाफीकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णय दिनांक 28-6-2017 अन्वय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 घोषित करण्यात आलेली आहे.
- सध्या स्थितीत सदर योजनेअंतर्गत एकूण 50.60 लाख कर्ज खात्यांना रक्कम रुपये 24 हजार 737 कोटी रकमेचा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे. Kisan Karj Mafi List 2023 MP
- ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते त्यांच्या कर्ज खात्यावर शासनाकडून ज्यावेळेस त्यांच्या कर्जाची रक्कम बँकेत जमा केले जाते त्यावेळेस कर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडून नेटचा उतारा हा दिला जातो.
- तोपर्यंत त्यांना नेल चा उतारा दिला जात नाही आणि म्हणून आता शासनाकडून 24 हजार 737 कोटी इतकी रक्कम ही 50.60 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे.
- म्हणजे 50.60 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा देण्यात आलेला आहे.
- आणि प्रत्यक्षात 44.04 लाख कर्ज खात्यामध्ये रक्कम रुपये 18 हजार 762 कोटी वितरित करण्यात आलेले आहे.
- सदर योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या उर्वरित कर्ज खात्यांना लाभ देणे प्रस्तावित आहे.
- या योजनेअंतर्गत जेवढे पण पातळ ठरलेले उर्वरित कर्ज खातेदार शेतकरी आहे त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभार दिला जाणार आहे.
महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी
शासन निर्णय :- Kisan Karj Mafi List 2023 MP
- सन 2023 24 या आर्थिक वर्षात सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाकडे कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधी पैकी एक लाख 31 हजार 287 एवढा निधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 राज्यस्तर या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य या बाबींसाठी वितरित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
- या जीआरची लिंक वर दिलेली आहे त्यावर क्लिक करून हा जीआर डाऊनलोड करू शकता आणि अजून सविस्तरपणे याबाबत माहिती घेऊ शकता.
- तर अशा प्रकारे आता 50.60 लाख कर्ज खात्यात रक्कम रुपये 24 हजार 737 कोटी रकमेचा लाभ हा मंजूर करण्यात आलेला आहे. Kisan Karj Mafi List 2023 MP
- आणि प्रत्यक्षात 44.04 लाख कर्ज खात्यामध्ये रक्कम रुपये 18 हजार 762 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे.
- तर आता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा देण्यात आलेला आहे.