WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E Waste Recycling Machine मोबाईल, लॅपटॉप किंव्हा सोडून आणखी काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट पडून आहे का या बंद पडलेल्या मोबाईल किंवा लॅपटॉपचं नेमकं काय करायचं हे अनेकांना माहीत नसतं पण तुमच्या घरी पडलेला हा ई कचरा तुमच्यासाठी एक नवीन बिजनेस करण्याची संधी असू शकते भारतात असा किती ई कचरा जमा झालाय आणि यामुळे देशात करोडो रुपये कसे कमवता येऊ शकतात जाणून घ्या खालील नुसार……

इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशन आणि एक्सेंचर या दोन संस्थांनी याबाबत एक रिपोर्ट बनवलाय. त्याप्रमाणे भारतीय घरांमध्ये मोबाईल आणि लॅपटॉप मिळून तब्बल 20 कोटी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस पडून आहे. ई कचरा सर्क्युलर इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस मॉडेलचा पाया या व्यवसायाचा आवक हा 25 पर्यंत वीस अब्ज डॉलर्स पर्यंत वाढू शकतो. विशेष म्हणजे हे बंद पडलेले मोबाईल आणि लॅपटॉप दुरुस्त करून पुन्हा विक्री करण्याच्या व्यवसायात 2035 पर्यंत सात अब्ज डॉलर्स कमावले जाऊ शकतात असं सुद्धा या रिपोर्ट ने म्हटल आहे.

E Waste Recycling Machine 

👉 पाहा सविस्तर माहिती

भारत जगभरासाठी इलेक्ट्रॉनिक ‘वस्तू दुरुस्तीचं दुकान’ बनू शकतो ?

E Waste Recycling Machine 

👉 तुम्ही हे वाचलं का ?

अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल E Waste Recycling Machine 

E Waste Recycling Machine 

परिवहन विभाग भरती 2023

‘Right to Repair’ काय आहे ?

E Waste Recycling Machine 

मिल रहा 5 लाख तक का पर्सनल लोन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!