WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan Agent आपले स्वतःचे घर असे अनेकांचे स्वप्नात पण घर घेणे इतके पैसे सध्या हातात नसतील तर काय करायचं अशावेळी पर्याय असतो गृह कर्जाचा गृह कर्ज किंवा होम लोन म्हणजे घर खरेदीसाठी घर उभारण्यासाठी आणि घरात सुधारणा करण्यासाठी बँक किंवा हाऊसिंग फायनान्सिस कंपनीकडून दिल जाणार कर्ज ,

या कर्जावर याचही लागतं आणि हे कर्ज ठराविक काळात दर महिन्याला विशिष्ट रकमेचा हप्ता भरून फेडता येत. हे कर्ज घेऊन तुम्ही घर विकत घेऊ शकता पण जवळ कर्ज पूर्णपणे फेडत नाही तोवर घर बँकेकडेतारण ठेवले जातात. ही सगळी प्रक्रिया काहीशी किचकट वाटेल परंतु आपण सोप्या शब्दात समजून घ्या खालील नुसार.

Home Loan Agent 

क्रेडिट कार्ड खो जाने या चोरी हो जाने पर तुरंत करें ये काम, नहीं होगा एक रुपये का भी नुकसान!!

गृहकर्जासाठी अर्ज कोण करू शकतं?

Home Loan Agent 

👉 पाहा सविस्तर माहिती

यासाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागू शकते Home Loan Agent 

बँकेला सादर करावयाची कागदपत्र

Home Loan Agent 

पैसों कि जरुरत है, तो जानिए कैसे मिलेगा एक मिनट मे लोन

अशा गोष्टींचा समावेश आहे तुमचा अर्ज आणि इतर सर्व माहिती मिळाल्यावर बँक त्याची पडताळणी करते, यासाठी बँकेच्या अधिकाऱ्याची प्रत्यक्ष भेट घ्यावी लागते.

कर्जाला पात्र आहात की नाही आणि असल्यास तुम्हाला किती रकमेचा कर्ज देता येईल याविषयी हे अधिकारी निर्णय घेतात, त्यासाठी ते तुम्ही जिथे काम करतात त्या कार्यालयालाही भेट देऊ शकतात.

एकूणच तुम्ही दिलेली माहिती खरी आहे याची ते खात्री करून घेतात तुमच्या डोक्यावर दुसरं कुठलं कर्ज नाही ना याचीही ते तपासणी करतात.

त्यासाठी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड मधला रेकॉर्ड म्हणजे सिबिल स्कोरही पाहिला जातो, या सगळ्या प्रक्रियेसाठी साधारण तीन चार दिवस लागू शकतात बँकेला कर्ज फेडू शकाल याची खात्री पटली तर ते कर्ज मंजूर करतात.

त्यांना काही शंका असेल तर ते काही अटी घालू शकतात त्या अटींची पूर्तता झाली तरच कर्ज दिलं जातं. यानंतरची पायरी म्हणजे बँक कर्जाविषयी ऑफर लेटर देते तुम्हाला त्यानंतर हे ऑफर लेटर स्वीकारत असल्याचे लिखित पत्र द्यावे लागतात.

तसेच बँकेची काही प्रोसेसिंग फी असेल तर ती भरावी लागू शकते आणि त्यावर जीएसटी ही लागू शकतो, पण अलीकडे काही बँकांनी या फी मध्ये सवलत देण्यात सुरुवात केली आहे.

Home Loan Agent 

कर्ज मंजूर करण्याआधी बँक जे घर घेणार आहात त्याविषयीची कागदपत्र ही पडताळून पाहते, घराची टायटल डीड एनओसी अशी कागदपत्र बँकेला द्यावी लागतात कारण तुमचे ते घरच तारण राहणार असतं.

मालमत्तेविषयी कुठला वाद नसल्याची कायदेशीर तपासणीही केली जाते, घराचे बांधकाम सुरू असेल तर त्याचं लोकेशन बांधकामाचा दर्जा घर कधी बांधून पूर्ण होईल अशा गोष्टी विचारात घेतल्या जातात.

जुनघर असेल तर त्याचा मेंटेनन्स घर धोकादायक नाही ना त्या विरोधात काही कायदेशीर कारवाई होत नाही ना या गोष्टींचा विचार केला जातो.

सगळा कागदपत्रांची पूर्तता झाली की लोन एग्रीमेंट वर सह्या कराव्या लागतात आणि ठरलेल्या अटीनुसार म्हणजे एक रकमी किंवा टप्प्याटप्प्याने बँक कर्जाची रक्कम देऊ करते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!