WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old Age Pension Gujarat कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी EPFO महत्वाची बैठक वाढीव पेन्शनवर निर्णय शक्य तर सिस्टम सॉफ्टवेअर अपडेट करण्यावरही होणार चर्चा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

केंद्रीय विश्वस्त मंडळ सीबीटीची एक महत्त्वाची बैठक एक नोव्हेंबर रोजी एपीएफओच्या ७१ व्या स्थापना दिनापूर्वी मंगळवारी होणार आहे. या बैठकीत वाढीव निवृत्ती वेतनाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आणि यंत्रणा जुनी असल्यामुळे योग्य प्रकारे काम करत नसल्याचा मुद्दाही या बैठकीत समोर येणार आहे.

Old Age Pension Gujarat

पाहा सविस्तर माहिती

महत्त्वाची बैठक वाढीव पेन्शन बाबत निर्णय होऊ शकतो ?

Old Age Pension Gujarat

इंडिया पोस्ट पैमेंट बैंक से अब लोन ले सकेंगे उपभोक्ता, इन्हें मिलेगी सुविधा, जानें पूरा प्रोसेस

उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख Old Age Pension Gujarat

या मुद्द्यांवरही होणार आहे चर्चा

Old Age Pension Gujarat होणाऱ्या बैठकीमध्ये एक्सचेंज ट्रेड फंडमध्ये गुंतवणूक कर्मचाऱ्यांच्या संकेत वाढ आणि पेन्शन अर्जावर प्रक्रिया करणाऱ्या सेवानिवृत्ती निधी व्यवस्थापकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पदांची निर्मिती इतर बाबीसह कामकाज सुनिश्चित करण्यासाठी ईपीएफओ च्या कामकाजाच्या नियमावलीत सुधारणा करणे इ. सीबीटी याबाबतचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात अपेक्षित आहे.

Old Age Pension Gujarat

या जिल्ह्याची सुधारित पैसेवारी 48 पैसे जाहीर

जुन्या प्रणाली आणि संकेतस्थळातील त्रुटींवरही चर्चा Old Age Pension Gujarat

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!