Health Care Diagnostic Center
Health Care Diagnostic Center अनेक दिवसापासून जो प्रश्न रखडला होता तो आता मार्गी लागला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हे कर्मचारी होणार पर्मनंट आता यामध्ये कोणते कर्मचारी पर्मनंट केले जाणार आहे हे माहिती असणे आवश्यक आहे त्यानंतर यासाठी पात्रता काय असणार आहे. जर तुम्ही कंत्राटी कर्मचारी असाल राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घ्या खालील नुसार.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना समावून घेण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी अधिकारी यांना शासन सेवेत नियमित पदावर समायोजन करण्याबाबत शासनातर्फे धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.
- तसेच परीक्षाच्या माध्यमातून पदभरती करताना शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या गुणांकावनुसार 30 टक्के पदे राखीव ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
- त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आव्हान सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्गदर्शक सूचना/परिपत्रके
Health Care Diagnostic Center राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत समावून घेण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजन करण्यात आली होती.
त्यावेळी मंत्री डॉ. सावंत बोलत होते बैठकी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद महेशकर आरोग्य सेवा आयुक्त धीर्यत कुमार आधी उपस्थित होते.
जिल्हा अधिकारी कार्यालय भरती 2023
कोणते कर्मचारी पर्मनंट केले जाणार आहे Health Care Diagnostic Center
- मंत्री डॉक्टर सावंत म्हणाले की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शहरी ग्रामीण व एन यु एस एम अंतर्गत कार्यरत तसेच एन एच एम कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित रिक्त पदावर समायोजनासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.
- रिक्त पदांची भरती करताना कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांमधून 30 टक्के राखीव भरती करण्यात येईल असा उल्लेख करण्यात आलेला आहे.
- ही भरती टप्प्याटप्प्याने पुढील तीन ते चार वर्षात करण्यात येईल.
- किमान दहा वर्ष सेवा झाल्यांना कर्मचाऱ्यांना ज्या कर्मचाऱ्यांचे दहा वर्षे पूर्ण झालेले आहे.
- आशा कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे.
- तुमचे जर दहा वर्ष कंत्राटी कर्मचारी म्हणून पूर्ण झाले असतील तर समायोजनासाठी एक सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
- याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
- या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळात एक शासन निर्णय घेण्यात येईल.
गरीब मुलींना शिक्षणसाठी मिळणार 75 हजार रुपये; काय आहे ‘लेक लाडकी’ योजना जाणून घ्या