Vayda Bazar Bhav Live
Vayda Bazar Bhav Live कापूस किंवा सोयाबीन हमीभाव पेक्षा कमी दराने जर व्यापारी खरेदी करत असेल तर त्याच्यावर थेट कारवाई करण्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, सोयाबीन कापूस हमीभाव पेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या वर थेट कारवाई करा असा इशारा देत अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही कोणत्याही परिस्थितीत हमीभावापेक्षा कमी भावाने पीक उत्पादन विकावे लागू नये यासाठी प्रमुख पिकांचा हमीभाव केंद्र सरकार जाहीर करत असतो आणि त्याबाबतची खरेदी प्रणाली तयार केली आहे.
त्यानंतर शेतकऱ्यांना काही व्यापारी एकत्र येऊन फसवणुकीचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा आदेश पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
सोयाबीन, कापूस हमी भावापेक्षा कमी दराने करणाऱ्यांवर थेट कारवाई Vayda Bazar Bhav Live
- यावेळी प्रामुख्याने कापूस सोयाबीन, धान, तूर, संत्रा, आदी पिकांबाबत चर्चा झाली नागपूर जिल्ह्यात यावर्षीच्या अपेक्षित उत्पादन पण महासंघमार्फत हमीभावाचे खरेदी करण्याचा आढावा त्यांनी घेतला.
- बाजारामध्ये हमीभाव पेक्षा कमी भावाने खरेदी करताना व्यापाराकडून अफवा पसरले जात असल्याचा तक्रारी मोठ्या प्रमाणात त्यांना आढळून आलेले आहे.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीन अथवा कापसाला भाव नाही अशा अनेक अफवा पसरल्या जातात.
- त्याबरोबर शासनाकडून लवकर पैसे मिळत नाही बरदाना नाही ठेवायला जागा नाही शासन खरेदी करू शकत नाही अशा अनेक अफवा व्यापाऱ्याकडून या पसरल्या जात आहे.
- आणि त्यामुळे हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी सोयाबीन खरेदी सुरू असल्याच्या काही तक्रारी आलेल्या आहे.
- मात्र ही बाब योग्य नसून अपप्रचाराला मोडून काढण्याचा आव्हान त्यांनी या ठिकाणी केला आहे.
- म्हणजे सर्व ज्या अफवा आहे त्या खोट्या आहे आणि त्यासाठी वेळोवेळी हमीभाव खरेदी करणारी यंत्रांना मिळणाऱ्या सुविधा सुरक्षितता या संबंधातील प्रचार असेल प्रचार असेल करण्याचा निर्देश त्यांनी दिलेला आहे.
- Vayda Bazar Bhav Live पूर्व विदर्भातील धान खरेदी बाबतचा त्यांनी आढावा सुद्धा घेतला आहे किती ठिकाणी सध्या नोंदणी सुरू आहे याबाबतची आकडेवारी त्यांनी जाणून घेतली.
- वखार महामंडळांचा आढावाही त्यांनी घेतला शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी ही यंत्रणा तयार करण्यात आली असून सुलभ रीतीने त्यांनी ती मिळवावी अशी सूचना त्यांनी दिलेली आहे.
- त्याबरोबर विदर्भामध्ये संत्र्यावर आधारित उद्योगाची सद्यस्थिती काय आहे नव्या प्रक्रिया उद्योगाला असणारी संधी याबाब त्यांनी चर्चा केली आहे.
- तर अशा प्रकारे बघितला तर जे प्रमुख पिके आहे त्यामध्ये सोयाबीन, कापूस, धान, तूर असेल संत्रा असेल या प्रमुख पिकांच्या ज्या सध्या अफवा चालू आहे आंतरराष्ट्रीय बाजारवर भाव नाही शासनाकडून लवकर पैसे मिळत नाही बारदान नाही ठेवायला जागा नाही शासन खरेदी करू शकत नाही असे हे सर्व ज्या अफवा आहे.
- याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करावे आणि हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन, कापूस असेल किंवा इतर जे पीक असतील ते धान्य आहे ते कमी भावात विकायचं नाही.
- जेणेकरून नुकसान होणार नाही हमीभाव पेक्षा कमी दराने जर कोणी खरेदी करत असेल तर त्यावर राज्य सरकार योग्य ती कारवाई आता करणार आहे.