Supreme Solar 200 Ltr Price
Supreme Solar 200 Ltr Price या लाईट वेट फ्लेक्सिबल सोलर पॅनल मुळे प्रत्येक सामान्य माणसाला सोलर सिस्टीम घेणे हे परवडणार देखील आहे कारण की आता स्ट्रक्चर ची गरजच उरलेली नाही.
हा सोलर पॅनल नेमकं काय आहे याची किंमत काय असते त्याचबरोबर कुठे भेटू शकेल याच्या विषयी चौकशी कुठे करायची जाणून घ्या.
सन्मान निधी सोबत क्रेडीट कार्डही मिळणार 3 लाखापर्यंत मिळणार कर्ज
पॅनल कसा वेगळा आहे काय फायदा होईल त्याचा खर्च किती आहे
- Supreme Solar 200 Ltr Price सोलर सिस्टिमच्या विश्वात एक जबरदस्त शोध लागलेला आहे तो म्हणजे एक फ्लेक्झिबल लाईट वेट सोलर पॅनल मार्केटमध्ये आज आला आहे.
- हा जो पॅनल आहे हा फ्लेक्झिबल आहे म्हणजे तो वाकू शकतो त्याला कोणत्याही शेप मध्ये वापरू शकता.
- तुमचं सरळ छात नसेल वाकड असेल किंवा काही ठिकाणी गोल छता असतात वक्रकार छता असतात तर त्या छतावर याला आरामशीर बसू शकता कारण की हा वाकू शकतो.
- आणि जुन्या पॅनल पेक्षा हा 70 टक्के हलका आहे त्यामुळे याला कुठल्याही प्रकारचा स्ट्रक्चर लावल्याची गरज नाही.
- हा पॅनल दोन प्रकारे तुम्ही फिक्स करू शकता एक म्हणजे त्याच्या पाठीमागे एक विशिष्टष्ट चिकटवण्याची एक सिस्टम दिलेली असते त्यामुळे अगदी तो छतावर चिटकवू शकता आणि त्यापासून ऊर्जेची निर्मिती सहजपणे करू शकता.
- या सोलार पॅनल ला नुसता छतावरच नाही तर भिंतीवर, पडद्या असतील तर त्यावर म्हणजे जिथे ओपन एरिया आहे जिथे ओपन स्पेस आहे अशा ठिकाणी चिटकवू शकता.
- एखाद्या ठिकाणी जर ग्लास असेल किंवा एखादी काच असेल तर त्या काचेवर देखील त्याला चिटकवू शकता.
- चिटकवण्या सोबतच याला बोल्डची अरेंजमेंट दिलेले आहे मग होल पाडून याला बोल्डने जागेवर फेस टू फेस फिक्स देखील करू शकता.
- यामध्ये कलर ऑप्शन्स साईज ऑप्शन्स सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे घराची छताची किंवा भिंतीची जर एखादी विशिष्ट साईज असेल आणि त्या साईज मध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती करायची असेल तर यामध्ये कमी साइजमध्ये जास्त सेल वापरून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती करू शकतात.
- त्यामध्ये कलर देखील तीन आहे जर एखादा काचेच्या सर्फे सूर्याला लावायचा असेल तर त्याकरता अगदी पारदर्शक ट्रान्सपरंट डिझाईन असलेल्या मिळू शकतो.
- काळा कलरचा मिळेल व्हाईट कलरचा देखील असे तीन तीन ऑप्शन यामध्ये आहे.
- अतिशय जबरदस्त मजबूती असलेला हा फ्लेक्सिबल लाईट वेट पॅनल आहे.
- गारपीट किंवा इतर गोष्टीपासून याची टेस्टिंग केली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण यामध्ये येणार नाही.
महिला समृद्धी बचत गट कर्ज योजना
इतक्या किमतीत मिळणार हा सोलार पॅनल Supreme Solar 200 Ltr Price
- WAAREE नावाची कंपनी सहा वर्षापासून अमेरिकेमध्ये या प्रकारचे पॅनल विकत होती.
- पण भारतामध्ये त्यांनी विक्री चालू केली आहे तर ते 3 व्हॉट पासून 600 वॅट पर्यंत हा पॅनल देऊ शकतात.
- याची एफिशियन्सी 22.8% इतकी पात्र आहे.
- आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे किंमत.
- तर प्रति व्हॉट साठी 60 रुपये खर्च येणार आहे.
- म्हणजे जर 1000 व्हॉट इतक्या कॅपॅसिटीचा सोलर पॅनल घ्यायचा असेल तर 60000 रुपये या ठिकाणी लागू शकतात.
- अशी कंपनीच्या प्रतिनिधींकडून माहिती मिळालेली आहे.
- 100% मेड इन इंडिया हा प्रॉडक्ट आहे कारण की हीच भारतातली कंपनी पूर्वी अमेरिकेत त्यांचे प्रॉडक्ट्स विकत होती.