WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Insurance In India दरम्यान, पेरणी न झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यातील सुमारे २६ हजार शेतकऱ्यांना २८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत धाराशिव, अकोला, परभणी, जालना नागपूर, अमरावती या सहा जिल्ह्यांमधील सुमारे १२ लाख ८६ हजार १८५ शेतकऱ्यांना ६१३ कोटी १९ लाख रुपयांची नुकसानभरपाई येत्या दोन दिवसांत दिली जाणार आहे.

Agriculture Insurance In India 

रेशन कार्ड प्रकार, पात्रता, कागदपत्र आणि अर्ज

तर नाशिक, जळगाव, नगर या जिल्ह्यांसाठी सुनावणी झाली असून येथील विमा कंपन्यांनी सोयाबीन, मका, बाजरी या पिकांचे दावे मान्य केले आहेत,

तर कापूस व अन्य पिकांच्या दाव्यांवर आक्षेप घेतला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वच पिकांच्या संदर्भात विमा कंपनीने आक्षेप घेतला आहे.

चार जिल्ह्यांत आक्षेप नाही

Agriculture Insurance In India 

जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2023

पेरणी न झाल्याने पुणे, सांगलीत भरपाई Agriculture Insurance In India 

बीड, बुलढाणा, वाशिमचा तिढा केंद्राकडे

Agriculture Insurance In India 

टाटा कॅपिटल मार्फत 75000 ते 35 लाखांचे कर्ज फक्त 5 मिनिटांत; सोप्या 6 स्टेपमध्ये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!