Daily Deposit Scheme Online
Daily Deposit Scheme Online फक्त अल्पवयीन व्यक्तीचा खात चालवण्यासाठी एका कायदेशीर पालकाची गरज असते, एकापेक्षा जास्त व्यक्ती संयुक्तपणे खाते उघडू शकतात. बँकेच्या नियमानुसार मुदत ठेवण्यास पात्र असलेल्या क्लब संघटना शैक्षणिक संस्था भागीदारी आणि संयुक्त स्टॉक कंपन्या आणि इतर कोणत्याही संस्थांच्या नावे या योजनेत खात उघडता येईल.
ठेवीचे प्रकार
- 1)
- Daily Deposit Scheme Online कोलेबल म्हणजे मुदतीपूर्वी खात बंद करण्याची परवानगी असलेले ज्यात गुंतवणूक 1000 रुपयांनी जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
- 2)
- नॉन कॉलेबल म्हणजे मुदतीपूर्वी खात बंद करण्याची परवानगी नसलेले ज्यात किमान गुंतवणूक 15 लाख रुपये आणि जास्तीत जास्त २ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते, यात कालावधी 399 दिवसांचा आहे.
व्याजदर Daily Deposit Scheme Online
- कॉलबल म्हणजे मुदतीपूर्वी खात बंद करण्याची परवानगी असलेल्या ठेवींचे व्याजदर.
- यात सामान्य ठेविदारासाठी सात पूर्णांक पाच टक्के व्याजदर आहे.
- आणि जेष्ठ नागरिकांसाठी सात पूर्णांक 55% व्याजदर आहे फक्त हा वाढीव व्याजदर भारतीय नागरिक असलेल्या आणि भारतात राहणारे जेष्ठ नागरिकांना मिळतो.
- अनिवासी भारतीय असलेले जेष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांचा व्याजदर लागू होतो म्हणजे सात पूर्णांक पाच टक्के इतकाच व्याजदर लागू होतो.
- त्यानंतर नॉन कॉलेबल मुदतीपूर्वी खात बंद करण्याची परवानगी नसलेल्या ठेवींची व्याजदर.
- यात सामान्य ठेविदानासाठी सात पूर्णांक 30 टक्के व्याजदर आहे आणि जेष्ठ नागरिकांसाठी सात पुर्णांक 80% व्याजदर आहे.
मोबाईल ॲपवरून कर्ज घेतल्यानं ग्राहकांचा छळ होतो का?
- हा वाढीव व्याजदर भारतीय नागरिक असलेल्या आणि भारतात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना मिळतो अनिवासी भारतीय असलेल्या जेष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांचा व्याजदर लागू होतो सात पूर्णांक 30 टक्के.
- जर खात मुदतीपूर्वी बंद करायचा असेल तर त्यावर काही दंड आकारला जातो.
- याबाबतीत बँकेचे नियम वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे ही चौकशी बँकेत करू शकता.
- तसेच ठेवींवर कर्ज काढायचा असल्यास जमा रकमेच्या 95 टक्के पर्यंत रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.
- आणि त्यावर लागू होणारा व्याजदर बँकेच्या नियमाप्रमाणे आकारला जातो.
व्याज मिळण्याचे प्रकार
- Daily Deposit Scheme Online दर महिन्याला दर तीन महिन्यांनी आणि मुदत पूर्ण झाल्यावर मूळ रकमेबरोबर व्याज मिळत असत.
- योजनेत केलेली गुंतवणूक आणि मिळणारा व्याज दोन्ही करपात्र आहेत आणि टीडीएस कापला जातो.
- सामान्य ठेवेदारांसाठी 40 हजार रुपये आणि जेष्ठ नागरिकांसाठी 50 हजार रुपयांच्या वर व्याजाची वार्षिक रक्कम गेली तर टीडीएस कापला जातो.
- टीडीएस कपाट टाळायची असेल तर फॉर्म 15g आणि 15h भरून बँकेत द्यावा लागतो.
- पंधरा जी आणि पंधरा एच बद्दल माहिती हवी असेल तर त्याची लिंक खाली दिली आहे.
मुख्यमंत्री सौर योजना, सर्वे सुरू
कागदपत्र Daily Deposit Scheme Online
- खात उघडण्यासाठी चा फॉर्म,
- पॅन कार्ड,
- आधार कार्ड,
- दोन पासपोर्ट फोटो,
- ओळखपत्र म्हणून (पासपोर्ट किंवा लायसन्स),
- पत्त्याचा पुरावा पासपोर्ट किंवा विज बिल,
- जर क्लब संघटना शैक्षणिक संस्था इत्यादींचा खाते उघडायचा असेल तर त्याच्याशी संबंधित कागदपत्र सादर करावे लागतात.
- यासंबंधी माहिती बँकेत विचारू शकता.
खात कोणत्या शाखेत सुरू करता येईल
- ठेवीदाराचं बँकेत बचत खाता असेल तर इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर करून खात सुरू करता येईल.Daily Deposit Scheme Online
75,000 का Samsung फोन सिर्फ 30,000 में खरीदें, सुनकर टूट पड़े लोग