WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ICICI Bank Job In Pune आयसीआयसी बँक भरतीसाठी जॉब पेक्षा एक चांगला बिजनेस असणार आहे कारण यामध्ये जेवढे जास्त काम करणार, तेवढेच चांगले उत्पन्न सुद्धा तुम्हाला मिळणार या बँकेचे काही नवीन प्रॉडक्ट असतील किंवा नवीन योजना असतील त्या अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचणे जसे की डिमॅट अकाउंट, म्युचल फंड, इन्शुरन्स, यासारख्या अत्यंत महत्त्वाचे प्रोडक्स जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचवून चांगले उत्पन्न करू शकणार आहात यातून मिळणारी कमिशन देखील फक्त 48 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.

ICICI Bank Job In Pune 

या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता क्लिक करा

जॉबची वैशिष्ट्ये

निवड प्रक्रिया ICICI Bank Job In Pune 

भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखत आणि सर्व अर्जांची छाननी केली जाईल. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना ईमेल किंवा मोबाईल वर मेसेजद्वारे निवड झाल्याचा मेसेज येणार. उमेदवारांना कंपनीकडून नोकरीवर पूर्ण प्रशिक्षण दिले जाईल आणि उमेदवारांना चांगला पगारही मिळेल.

ICICI Bank Job In Pune 

असं घ्या पर्सनल लोन; मोबाईल वरून अप्लाय करा

या पोस्ट साठी अप्लाय करू शकता ?

Authorised Person (AP) :- या पोस्ट साठी अप्लाय करणाऱ्या लाभार्थी उमेदवार बारावी पास पाहिजे. आणि यासाठी निवड करताना अनुभवी लाभार्थ्याला जास्त प्राधान्य दिले जाईल.

Independent Financial Associate (IFA) :- या पोस्टसाठी आपल्या करण्यासाठी लाभार्थी हा बारावी पास पाहिजे आणि याआधी कोठे फायनान्स क्षेत्रात काम केलं असेल तर त्या लाभार्थ्याला प्रथम प्राधान्य आहे.

Investment Associate (IA) :- या पोस्ट करिता अप्लाय करण्यासाठी उमेदवार बारावी पास असणे आवश्यक आहे.
आणि जर याआधी असोसिएट क्षेत्रात काम काम केल्यास प्रथम प्राध्यान्य देण्यात येईल.

Loan Partner (LP) :- या पोस्ट साठी अप्लाय करण्यासाठी उमेदवार हा दहावी पास असणे आवश्यक आहे. आणि जर लोण च्या क्षेत्रात काम केलं असेल तर प्रथम प्राधान्य मिळणार. ICICI Bank Job In Pune 

महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!