Krushisamrat

Pension Yojana Gujarat कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा केले जाणार आहे त्यानंतर यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र असणार आहे हे सुद्धा जाणून घ्या. ही निधी दिपवाळीच्या पूर्वी जे लाभार्थी पात्र असणारे जे लाभार्थी यामध्ये अर्ज केलेले आहे. अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केली जाणार आहे.

Pension Yojana Gujarat 

GR – 📑 पाहण्यासाठी क्लिक करा

हे 36 जिल्हे पात्र असणार आहे

 • Pension Yojana Gujarat दोन शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण घेण्यात आलेले आहे.
 • यामध्ये सर्वप्रथम कोकण विभागातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर असे कोकण विभागातून सात जिल्हे असणार आहे.
 • त्यानंतर नाशिक विभागातून नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, हे जिल्हे पात्र असणार आहे प्रत्येक जिल्ह्यांना वेगवेगळा निधी देण्यात आलेला आहे.
 • पुणे विभागामधून पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, हे जिल्हे पात्र ठरविण्यात आलेले आहे.
 • त्यानंतर नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, ही जिल्हे पात्र असणार आहे.
 • त्यानंतर अमरावती विभागामधील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम हे जिल्हे पात्र आहे.
 • औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, जालना, लातूर, हिंगोली, असे हे 36 जिल्हे पात्र ठरविण्यात आले आहे.
 • या 36 जिल्ह्यातील लाभार्थ्यासाठी 120 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते यातून 60 कोटी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे.
Pension Yojana Gujarat 

फक्त 55 रुपये भरून 3000 रु महिना मिळवा

Pension Yojana Gujarat कोणते लाभार्थी पात्र असणारे कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा केलं जाणारे

 • शासनाच्या माध्यमातून जे दोन शासन निर्णय घेण्यात आलेले आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी समजून घ्या.
 • सन 2023 24 या आर्थिक वर्षांमध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थी करिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी 120 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे.
 • सदरहू योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून 60 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यांना दिले जाणार आहे.
 • आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्यातून जे निधी पात्र असणार आहे किंवा जे निधी देण्यात आलेली आहे ती निधी प्रत्येक तालुका नुसार देण्यात येणार आहे.
 • 60 कोटी रुपये सर्वप्रथम अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेस पात्र असणारे जे लाभार्थी आहे एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत ही निधी आहे.
 • हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केली जाणार आहे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी नोंदणी करत आहे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी ही निधी असणार आहे.
Pension Yojana Gujarat 

या तारखेला येणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

“श्रावण बाळ अनुदान योजना”

 • श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी सन 2023-24 आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
 • हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आता 250 कोटी फक्त एवढी रक्कम मंजूर करण्यात आली होती.
 • यातून 125 कोटी ही निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्या करता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीसाठी वितरित केली जाणार आहे.
 • हे दोन्ही महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे.
 • यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी किती निधी असणार आहे हे सुद्धा देण्यात आलेल आहे.
 • रेडे एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत हा निधी असणार आहे.
 • प्रत्येक जिल्ह्यांना किती निधी वितरित होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वर GR 📝 ची लिंक दिलेली आहे.
 • त्या लिंक वर क्लिक करून याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.
 • या 36 जिल्ह्यासाठी 125 कोटी निधी श्रावण बाळ अनुदान योजनेसाठी आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 60 कोटी निधी या दोन्ही योजनेसाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केली जाणार आहे. Pension Yojana Gujarat 
Pension Yojana Gujarat 

GR – 📑 पाहण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!