Pension Maharashtra संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजना या योजनेच्या लाभार्थ्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 125 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी ही बातमी आहे. हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर कधी वितरित केले जाणार आहे यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.