MSP 2023 केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर देण्यात आली आहे. हा मंत्रिमंडळ निर्णय 18 ऑक्टोंबर 2023 रोजी घेण्यात आला आहे 2024-25 या विपणन हंगामासाठी रब्बी पिकासाठी किमान आधारभूत मूल्य MSP जे ठेवण्यात आली आहे ती या ठिकाणी समजून घ्या, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.