DA Hike Central Government Employees निवडणुकीपूर्वी दिवाळी सणानिमित्त केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेली ही मोठी भेट. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता ४ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांना ७५ दिवसांचा बोनस दिला जाणार आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली कर्मचाऱ्यांबाबत तीन मोठे महत्त्वाचे निर्णय देण्यात आले आहेत. मग हे मोठे अपडेट्स काय आहेत? संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल, DA वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना पगाराचा काय फायदा होणार?