Crop Loan रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप झाले सुरु जिल्हा मध्यवर्ती बँकेने चालू आर्थिक वर्षात पीककर्ज वाटपाचे दर यापूर्वीच निश्चित केले आहे. त्यानुसार रबी हंगामातील पिकांसाठी ठरवून दिलेल्या दरानुसार पीककर्ज वाटप केले जाणार आहे. बागायती गव्हाला हेक्टरी ४५ हजार तर बागायती हरभरा पिकासाठी हेक्टरी ३६ हजार रुपये पीककर्ज मिळणार आहे. तर कोणत्या पिकाला किती कर्ज (हेक्टरी) मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.