Business Loan Application Form PDF
Business Loan Application Form PDF ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे पारंपारिक कारागिरांच्या उत्पादनांना आधार देणारी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. ही केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे यामध्ये पात्र कोण आहे किती रुपयांचा लाभ दिला जाणार आहे अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा अर्जासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते आहे या संदर्भातील पूर्ण डिटेल्स माहिती जाणून घ्या.
लाभार्थी पात्रता & योजनेचे उद्दिष्ट
- Business Loan Application Form PDF अवजारे व साधने यांचा वापर करून तसेच हाताने काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी.
- आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान ही योजना नुकतीच सुरू केली आहे.
- पारंपारिक कारागिरांच्या उत्पादनाची गुणवत्ता, व्याप्ती पोहोच सुधारणे आणि त्यांच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचा स्थानिक व जागतिक बाजारपेठ मिळवून देऊन त्यांचे मूल्य साखळीतील एकत्रिकरण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- ही योजना संपूर्णपणे भारत सरकार अर्थसाहित आहे प्रारंभी 18 पारंपारिक व्यवसायांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
- यामध्ये पारंपारिक कारागीरणा मूलभूत व अद्यावत प्रशिक्षण दिले जाते ही योजना पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र टूलकिट पोलस्थान कौशल्य विकास प्रशिक्षण भत्ता यासह सवलतीचे आणि तारामुक्त कर्ज डिजिटल व्यवहारासाठी प्रस्थान आणि विपणन सहाय्यक करेल.
- या योजनेचे कालावधी 5 वर्षाची राहणार आहे.
लेक लाडकी योजनेत हे मुली पात्र यांना मिळणार 1 लाख संपूर्ण माहिती
Business Loan Application Form PDF कोण कोण पात्र असणार आहे
- या योजनेअंतर्गत सुतार, होडी बनवणारे, लोहार, घिसडी, टोपली, चटई, झाडू बनवणारे, काथ्या विणणारे, बाहुल्या व खेळणी बनवणारे, पारंपारिक कारागीर, सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनवणारे, कुलूप किल्ली बनवणारे, मूर्तिकार, पात्रभट, दगडफोडे, गवडी, नावी, फुलांचा हार बनवणारे, धोबी, सीपी व मासे पकडण्याचे जाळे बनवणारे, ई. कारागीर लाभार्थी पात्र असणार आहे.
- यातून एकाही व्यवसाय मध्ये जर बसत असाल हा व्यवसाय जर करत असाल तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.
अर्ज कोठे करावा & लागणारे आवश्यक कागदपत्रे
योजनेअंतर्गत लाभार्थ्याची नोंदणी बायोमेट्रिक प्रमाणे करत आधार आधारित प्रधानमंत्री विश्वकर्मा पोर्टल द्वारे सामान्य सेवा केंद्रावर केली जाईल.
एक तर सीएसएस सेंटर वरती जा त्या ठिकाण कागदपत्रे काही घेऊन जायचे आहे कोणकोणते कागदपत्रे घेऊन जायचे आहे हे समजून घ्या.
मागेल त्याला शेततळे योजना 2023
- आधार कार्ड, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा छायाकीत फोटो, बँक खाते पासबुकची फोटो,
- हे सर्व कागदपत्रे असावे लागतात आता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत जर नोंदणी करायची असेल तर आधार कार्ड आवश्यक आहे, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड द्या, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक पासपोर्ट फोटो असावा लागतो, बँकेचे झेरॉक्स असे हे कागदपत्र लागणार आहे.
- या योजनेअंतर्गत करावयाच्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा अंमलबजावणी समिती लाभार्थीची यादी तपासून शिफारस करेल.
- आणि कौशल्य पडताळणी व कौशल्य प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांना एकत्रित करण्यासाठी मदत करेल.
- जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची कारवाई सुरू केली आहे.
ये बँक RD पर देती है 7.05% ब्याज दर
Business Loan Application Form PDF लाभ किती रुपये पर्यंत मिळणार ?
- “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना” या अंतर्गत राज्यात 18 प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना बँकेतून विनाकारण अर्थसहाय्य मिळणार आहे.
- लाभार्थ्याला कर्जाच्या पहिला हप्त्यात दीड वर्षासाठी एक लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाणार आहे.
- त्यानंतर एक लाख रुपये जर दीड वर्षात परतफेड केलात व्यवस्थित जे काही हप्ते पाडून दिलेले आहे त्या हप्त्यात जर परतफेड केला असेल.
- तर पुढे 30 महिन्यासाठी तीन लाख रुपयापर्यंत परत कर्ज या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.
- व्याजदर सुद्धा एकदम कमी आहे जेव्हा अर्ज भरायला जाल त्या ठिकाणी अजून सविस्तर रित्या माहिती समजून येणार आहे.
लाभार्थी प्रशिक्षण
- आता यामध्ये जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
- यासाठी कारागीरणा प्रथम पाच दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल त्यामध्ये प्रशिक्षणार्थ्याला दररोज पाचशे रुपयांचा शिष्यवृत्ती मिळणार आहे.
- हे जे प्रशिक्षण आहे फ्री स्वरूपामध्ये राहणार नाही किंवा पैसे भरायचे नाही गाव्हर्मेंट परत पाचशे रुपये प्रति दिवसासाठी देणार आहे.
- म्हणजे ही शिष्यवृत्ती असणार आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कारागरास पंधरा हजार रुपये पर्यंत साहित्य किंवा तेवढी रक्कम दिली जाणार आहे.
सर्व शेतकऱ्यांना सरसकट खात्यात हेक्टरी ₹8500 रुपये जमा
- Business Loan Application Form PDF जर साहित्य खरेदी करायचे असेल किंवा एखादा व्यवसाय करायचे आहे त्या व्यवसायासाठी साहित्याची आवश्यकता आहे.
- म्हणजे टुल तुमकडे असावे लागते त्या टूल साठी पंधरा हजार रुपये पर्यंत मदत दिली जाणार आहे.
- आणि ही रक्कम घ्यायची आहे आणि जे काही टूल लागत असतील तर टूल घ्या जर टूल लागत नसेल ऑलरेडी असतील तर घेण्याची गरज नाही.
- हे पैसे वापर करू शकाल आता यामध्ये एकूण गरीब गरजू आणि पारंपारिक कारागीर व पारंपारिक हस्तकलेला सर्वांगीण आधार देणारी ही योजना आहे.
- अर्ज करण्यासाठी CEC, किंव्हा आपले सेवा केंद्र याठिकाणी जाऊनच अर्ज करा. बाहेर कोठेही अर्ज करू नका विनाकारण अर्ज तुमचे त्रुटी मधी पडेल.