WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Sanman Yojana प्रधानमंत्री किसान योजनेच्या धरतीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने’ चा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. यासंदर्भात मंत्रालय झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण महा आयटी चे व्यवस्थापकीय संचालक या ठिकाणी विविध अधिकारी उपस्थित होते

नमो शेतकरी सन्मान योजना

Namo Shetkari Sanman Yojana 

पीएम आवास का पैसा पहली, दूसरी और तीसरी किस्त का पैसा मिलेगा ?

Namo Shetkari Sanman Yojana असे मिळणार 4000 हजार रुपये

तर आता नमो शेतकरी महासंबंधी योजनेच्या पहिल्या त्याचे 2000 आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पंधराव्या हप्त्याचे 2000 हजार रुपये असे एकूण 4000 हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दसऱ्याच्या मुहूर्तावर दिले जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

Namo Shetkari Sanman Yojana 

दर महिना कमवा 9250 रुपये

या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही

Namo Shetkari Sanman Yojana 

एस. टी. च्या प्रवासी पास योजना; प्रवास भाडे सवलतीचा लाभ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!