MSRTC
MSRTC Tenders मासिक पास योजना हा पास एका महिन्यासाठी दिला जातो आणि दर महिन्याला तो रिन्यू करावा लागतो या पास साठी प्रवाशाला वीस दिवसांचे प्रवास भाडे भरून 30 दिवस प्रवास करता येतो. वीस दिवसांचे प्रवास भाडे म्हणजे पाच ची किंमत जर एका दिवसासाठी एका ठराविक मार्गावर जाऊन येऊन शंभर रुपये प्रवास भाडे लागत असेल तर 30 दिवसांसाठी म्हणजे एका महिन्यासाठी तीन हजार रुपये खर्च येतो. परंतु या योजनेअंतर्गत प्रवाशाला फक्त दोन हजार रुपये पाच साठी द्यावे लागते म्हणजे वीस दिवसांचे प्रवास भाडे आणि तीच दिवस त्या ठराविक मार्गावर प्रवास करता येईल.
प्रवास भाडे सवलतीचा लाभ
- MSRTC Tenders याचाच अर्थ प्रवाशांना सुमारे 33.33% प्रवास भाडे सवलतीचा लाभ मिळतो.
- या पाससाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यावर पासपोर्ट साईज फोटो लावा आणि हा अर्ज जवळच्या बस स्थानकमध्ये जमा करावा.
- पास सोबत ST ने जारी केलेले ओळखपत्र देखील आवश्यक असते त्यामुळे पाच रुपये भरून व आणखी एक पासपोर्ट साईज फोटो देऊन ते ओळखपत्र मिळवता येते.
- विहित नमुन्यातील अर्ज पासची किंमत आणि ओळखपत्राचे मूल्य जमा केल्यानंतर लगेचच प्रवाशाला ठराविक मार्गासाठीचा एक महिन्याचा पास दिला जातो हा पास शहरी साध्या आणि निम आराम बस साठी अनुज्ञेय आहे.
LIC जीवन लाभ योजना 936 » LIC जीवन लाभ योजना, फायदे जाणून घ्या
MSRTC Tenders त्रैमासिक पास योजना किंवा तीन महिन्याचा पास
- रोज एकच मार्गावर नोकरी व्यवसाय किंवा इतर कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरते.
- कारण या योजनेअंतर्गत पास धारकाला प्रवास भाड्यात जवळजवळ 50% सवलत मिळते.
- पास मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि अनुज्ञेय बस सेवा याआधी सांगितलेल्या मासिक पास प्रमाणे आहे.
- तीन महिन्याच्या पास करिता अर्जदाराने मागणी केलेल्या मार्गासाठी 50 दिवसांचे परतीचे भाडे पास ची किंमत म्हणून जमा करायचे आहे यासाठी तीन महिने कालावधी असलेला पास दिला जातो.
- 50 दिवसांच्या प्रवास भाड्यावर 90 दिवसांचा प्रवास, विना पास जाऊन येऊन रोज शंभर रुपये याप्रमाणे महिन्याला तीन हजार रुपये आणि तीन महिन्याला नऊ हजार रुपये मोजावे लागत असतील तर योजनेअंतर्गत फक्त 50 दिवसांचे परतीचे भाडे म्हणजे पाच हजार रुपये भरून 90 दिवसांचा प्रवास करता येतो.
20 लाख रुपये तक का पर्सनल लोन एसे करे आवेदन
वार्षिक सवलत कार्ड योजना
- MSRTC Tenders साधी बस सेवा धारकास निम आराम बस सेवेद्वारे प्रवास अनुज्ञेय आहे.
- याकरिता पास धरकाने प्रवास मार्गाच्या साधी व निम आराम बस भाड्याच्या फरकाची रक्कम वाहकाकडे अदा करून तेवढ्या रकमेची प्रवास तिकीट घेणे आवश्यक आहे.
- जास्तीत जास्त प्रवासी एसटी कडे आकर्षित व्हावे म्हणून महामंडळाने वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू केली आहे.
- कोणत्याही आगारात फक्त दोनशे रुपये भरून हे सवलत कार्ड मिळवता येते.
- कार्डवर प्रवास धरकाचे नाव फोटो आणि इतर माहिती असते.
- प्रवास करताना तिकीट घेण्याअगोदर हे कार्ड कंडक्टरला दाखवल्यास प्रवाशांना प्रवास भाड्यावर दहा टक्के सूट दिली जाते परंतु प्रवास अठरा किलोमीटर पेक्षा जास्त असायला हवा.
- या कार्डची व्हॅलिडीटी म्हणजे वैधता एका वर्षाची असते म्हणून 365 दिवस पूर्ण झाल्यानंतर हे कार्ड पुन्हा रिन्यू करावे लागते.
आपके लोन की किस्त (EMI) अब नहीं बढ़ेगी
MSRTC Tenders कार्डचे प्रमुख वैशिष्ट्य
- जर काढ धारकाचा एसटीच्या प्रवासात अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला.
- तर राज्य परिवहन महामंडळाकडून अशा प्रकरणांमध्ये देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई शिवाय अतिरिक्त नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये मृत प्रवासाच्या वारसाला अथवा नॉमिनी असलेल्या व्यक्तीला दिले जाते.
- त्यामुळे प्रवास करताना कार्ड स्वतः जवळ असणे तसेच कंडक्टर आणि तपासणी अधिकाराला दाखवणे आवश्यक आहे.
- कार्ड धारकाला ही सवलत संपूर्ण राज्यभर आणि आंतरराज्य मार्गावरील प्रवासासाठी अनुज्ञेय असेल.
- आरक्षण म्हणजे सीट रिझर्वेशन करायचे असेल तर कार्डधारकांना रांगेत उभे न राहता सर्वप्रथम तिकीट देण्याची सोय केलेली आहे.
- समजा जवळून काढवले तर डुप्लिकेट कार्ड मिळत नाही तसेच कार्डचा कालावधी संपण्याआधी ते हरवले असेल तर उर्वरित कालावधीसाठी पैसे परत मिळत नाही त्यामुळे कार्ड जपून ठेवणे आवश्यक आहे.
- परंतु काही कारणास्तव कार्ड खराब झाले असेल तर दहा टक्के सर्विस टॅक्स म्हणजे सेवा आकार वसूल करून दुसरे कार्ड दिले जाते.
- कार्ड ची सुविधा एसटीच्या वातानुकूलित वोल्व मिनी शहरी जनता या सेवांना लागू होत नाही.
- परंतु साध्या व निम आराम तसेच मुंबई प्रदेशातील बी.एम.टीसी मार्गावरील सेवांकरिता अनुज्ञेय आहे.
- वार्षिक सवलत कार्ड हे हस्तांतरणीय म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल आहे याचा अर्थ ज्याच्या नावे ते कार्ड आहे त्याच व्यक्तीला या कार्डची सुविधा मिळू शकते.