WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pocra Scheme 

Pocra Scheme नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोखरा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे पोखरा योजनेच्या 2023-24 हंगामासाठी निधी वितरित करण्याबाबत एक महत्त्वाचा जीआर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे या जीआरच्या माध्यमातून पोखरा योजनेसाठी 2023 24 या वर्षाकरिता एकूण 338 कोटी दहा लाख रुपये निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

👉 तुम्ही हे वाचलं का ? सन 2023 24 करिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 338.10 कोटी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून दिनांक पाच ऑक्टोबर 2023 रोजी हा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय सुद्धा पाहू शकता या शासन निर्णयाची लिंक खाली दिलेली आहे.

Pocra Scheme 

👉 📑 GR पाहण्यासाठी क्लिक करा

प्रस्तावना

Pocra Scheme 

पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसाठी हे अर्जदार अपात्र; यांचा लाभ होणार बंद

Pocra Scheme शासन निर्णय :-

 Pocra Scheme 

या योजनेचं अनुदान येणार खात्यात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!