Mahila Samman Saving Scheme Calculator
Mahila Samman Saving Scheme Calculator महिलासाठी आणि मुलींसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून नवी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जर लाभ घ्याल तर पैशाचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही कोणती नवी योजना आहे यामध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेमध्ये कोणत्याही पद्धतींची भविष्यामध्ये अडचण मात्र येणार नाही आणि ही योजना एकदम सुरक्षित असणार आहे यामध्ये महिला आणि मुली यासाठी बेस्ट योजना आहे.
कुटुंबात महिला असेल किंवा मुली असेल महिलांसाठी आणि मुलींसाठी जर एखाद्या योजनेचा विचार करत असाल किंवा स्वतः महिला असाल तर ही एक अतिशय सुरक्षित आणि बेस्ट योजना आहे या योजनेअंतर्गत भरपूर फायदा सुद्धा होणार आहे आणि या योजने संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या खालील नुसार.
असा घ्या योजनेचा लाभ
- Mahila Samman Saving Scheme Calculator मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ओपन करा प्ले स्टोर ओपन केल्यानंतर सर्च मध्ये पोस्ट इन्फो या नावाने सर्च करा.
- पोस्ट इन्फो या नावाने सर्च केल्यानंतर postinfo नावाने एक ॲप दिसेल या ॲपला इन्स्टॉल करून घ्या.
- ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन असा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर मोबाईल मध्ये पोस्ट ऑफिस चा ऑफिसिअल ॲप ओपन झालेला दिसेल.
- यामध्ये भरपूर अशा माहिती देण्यात आलेल्या आहे महिलांसाठी आणि मुलींसाठी जे पैशाचा पाऊस पाडणारी योजना कोणती आहे या संदर्भात माहिती जाणून घ्या.
- त्या ॲप मध्ये Interest Calculator या ऑप्शन वर क्लिक करा.
- इंटरेस्ट कॅलकुलेटर यावर क्लिक केल्यानंतर परत समोर एक पेज ओपन होईल त्या पेज वर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना दिसतील.
- सर्वप्रथम सुकन्या समृद्धी योजना आहे आरडी आहे टाईम डिपॉझिट आहे मंथली इन्कम सेविंग आहे ज्या योजने संदर्भात डिटेल्स माहिती पाहिजे मंथली किती पैसे भरायचे आहेत किती वर्षासाठी भरायचे आहे हे सर्व टाका आणि कॅल्क्युलेट ऑप्शन वर क्लिक करा.
- हे केल्यानंतर समोर डिटेल्स माहिती दिसणार आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी पैशाचा पाऊस पाडणारी योजना कोणती आहे.
👉 ॲप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
Mahila Samman Saving Scheme Calculator महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट
- महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट म्हणजे महिला समान बचत पत्र नावाची एक स्कीम केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.
- महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट एक ऑप्शन दिसून येईल तो म्हणजे ( i ) नावाचा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा बाकी कुठेही क्लिक करू नका डिटेल्स माहिती मिळवण्यासाठी याच योजनेचे नाही दुसऱ्या कोणत्याही योजने संदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर या आय वर क्लिक करा आणि डिटेल्स माहिती मिळवा.
- आणि त्यानंतर कॅल्क्युलेट यामध्ये करायचे असेल तर मंथली किती रुपयांची स्कीम मध्ये गुंतवायचे आहे तर त्याठिकाणी डिपॉझिट टाका आणि कॅल्क्युलेट वर क्लिक करा.
- महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या संदर्भातील डिटेल्स आय ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर फिचर ऑफ महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचे ठळक वैशिष्ट्ये यामध्ये नेमके काय आहे आणि हा खात कोण कोण खोलू शकतो.
यामध्ये खाते कोणा कोणाला उघडता येईल
- Mahila Samman Saving Scheme Calculator यामध्ये स्वतः महिला खाता उघडू शकते, जर अल्पवयीन मुली असतील तर त्यांच्या पालकाच्या माध्यमातून हे हे खातं सहजरित्या खोलता येतं,
- एका महिलेच्या नावावर किंवा मुलीच्या वतीने तिच्या नावावर तिचे पालक बचत पत्र सहजरित्या घेऊ शकतात,
- ही योजना महिला व मुलींसाठी उपलब्ध आहे पोस्ट ऑफिसमध्ये योजना उघडू शकता,
Mahila Samman Saving Scheme Calculator मर्यादा किती असणार
- यामध्ये मिनिमम रुपीज आहे 1000 आणि 100 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करू शकता, त्यानंतर यामध्ये आता मॅक्झिमम गुंतवणूक यामध्ये किती करू शकता. कमाल मर्यादा यामध्ये देण्यात आलेला 2 लाख रुपयांचा असणार आहे.
- खाते किंवा खातेदाराद्वारे स्वतःचे धोरण असणार आहे आता सदर बचत प्रमाणपत्रांमध्ये किमान एक हजार रुपये पासून ते कमाल दोन लाख रुपयापर्यंत यात गुंतवणूक करता येतं 100 रुपयाच्या पटीमध्ये एवढी गुंतवणूक करता येईल.
- एका महिन्याच्या नावावर कमाल दोन लाख रुपयापर्यंत कितीही बचत पत्र घेता येतील पण दोन खात्यात किमान तीन महिन्याचा अंतर असायला पाहिजे स्पष्टपणे उल्लेख देण्यात आलेल आहे.
व्याजदर किती असणार
- Mahila Samman Saving Scheme Calculator इंटरेस्ट रेट म्हणजे या योजेअंतर्गत व्याजदर हे 7.5% प्रति वर्ष आणि यामध्ये मेण देण्यात आला आहे चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळतो.
- चक्रवाढ पद्धतीने व्याजदर यामधून मिळत अशा कोणत्याही योजनेअंतर्गत चक्रवाढ पद्धतीने व्याज दिली जात नाही आणि हे व्याजदर जे आहे चक्रवाढ पद्धतीने दिला जातो म्हणून ही सर्वात बेस्ट महिला आणि मुलींसाठी योजना असणार आहे.
- व्याज हे त्रिमासिक चक्रवाढ करून खात्यात जमा केला जाईल आणि खाते बंद होताना ते व्याज स्पष्टपणे दिला जाणार आहे.
- त्यानंतर नियमाचे उल्लंघन करून उघडलेले खाते किंवा जमा केलेले खाते PO बचत खाते व्याजासाठी पात्र असणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदानावर ट्रॅक्ट
Mahila Samman Saving Scheme Calculator पैसे कशा पद्धतीने काढू शकाल
तर एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील 40% रक्कम एकदाच यामधून काढता येणार आहे ज्या दिवशी खाता उघडला असेल ते खाते उघडल्या पासून जितकी रक्कम जमा झालेली आहे त्या रकमेवरून ४० टक्के रक्कम काढता येणार आहे म्हणजे पैसे काढता येणार आहे.
- प्री मॅचवर क्लोजर आता यात खाते क्लोज कशा पद्धतीने करू शकतो.
- खातेदाराच्या मृत्यूनंतर हे खाते सहजरीत्या बंद करता येतो.
- त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीशिवाय हे खाते मुद्दत पूर्व बंद करता येणार नाही.
- खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर सर्व डॉक्युमेंट जमा करा.
- जी मूळ रक्कम जमा झालेली आहे त्यावरील व्याज सुद्धा दिला जाणार आहे.
- खाते उघडल्यापासून ते सहा महिन्यापर्यंत खातं बंद करता येणार नाही जर बंद केला.
- कोणताही कारण न सांगता तर दोन टक्क्याची व्याजदर जे आहे ते कमी केली जाते.
- मॅच्युरिटी
- जेव्हा खाते ओपन कराल तेव्हापासून दोन वर्षाच्या कालावधीत जेवढी रक्कम जमा केली ती रक्कम आणि त्या रकमेवरील जे व्याज होईल
- ते व्याज आणि रक्कम त्या ठेवीदाराला सहजरित्या देता येणार आहे अशी स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे.
- महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट अकाउंट ओपन करायचा आहे हा अकाउंट ओपन करण्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते असावे लागतात ओपन अकाउंट कोणत्या ठिकाणी करायचा हे समजून घ्या.
डॉक्युमेंट्स कोणकोणते लागनार आणि खाते कोठे ओपन करावे
- Mahila Samman Saving Scheme Calculator सबमिट अकाउंट ओपनिंग फ्रॉम, केवायसी डॉक्युमेंट्स आधार आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे,
- अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन संपूर्ण सविस्तरित्या महिला सेविंग सर्टिफिकेट या संदर्भात जाणून घ्या.
- आणि या योजनेअंतर्गत गुंतवायला सुरू करा बेस्ट योजना आहे सदर बचत पत्र 31 3 2025 पर्यंत घेता येणार आहे.