WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

J&K Bank cc Loan For Business भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गात तील लाभार्थ्यांची आर्थिक उन्नती सुधार होणे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करून वित्तपुरवठा करणे या योजनेचा उद्देश आहे. भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा, बाजार मध्ये छोटीशी दुकान, टेलिफोन किंवा अन्य तांत्रिक, लघुउद्योग, अशा व्यवसायासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मागास प्रवर्गातील निराधार आणि विधवा महिला ई. लाभार्थ्यांना प्राधान्य देणे.

J&K Bank cc Loan For Business 

कापसाचे बोंड टपोरे वजनदार बनण्यासाठी उपाय, आकार आणि कलर नक्की सुधारेल

दिल्या जाणारे कर्जाचे स्वरूप

J&K Bank cc Loan For Business 

नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी शेवटची संधी

J&K Bank cc Loan For Business लागणारी आवश्यक कागदपत्र

अर्ज कसा करवा

J&K Bank cc Loan For Business 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

J&K Bank cc Loan For Business योजेअंतर्गत खालील उद्योग सुरू करू शकता

कृषी क्लिनिक, पावर टिलर, हार्डवेअर आणि पेंट शॉप, सायबर कॅफे, मत्स्य व्यवसाय, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स, स्टेशनरी, सलून, ब्युटी पार्लर, पापड उद्योग, मसाला उद्योग, वडापाव विक्री, मसाला मिरची कांडप उद्योग, भाजी पाला विक्री, ऑटो रिक्षा, चहा विक्री, सॉफ्ट टॉईज विक्री, स्वीट मार्ट, ड्राय क्लीनिंग, हॉटेल, टायपिंग इन्स्टिट्यूट, रिपेरिंग वर्कशॉप, मोबाईल रिपेरिंग, फ्रिज दुरुस्ती, ए.सी दुरुस्ती, गॅरेज, चिकन मटन शॉप, इलेक्ट्रिकल शॉप, आईस्क्रीम पार्लर, व इतर मासळी विक्री, फळ विक्री, किराणा दुकान, आठवडी बाजार मध्ये छोटेसे दुकान, टेलिफोन बूथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग इत्यादीसाठी लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य लाभ देण्यात येणार आहे.

अश्या 5 विमा पॉलिसी ज्यात बचत छोटी फायदे मोठे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!