WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Online Update Stm Birth Certificate देशभरात 1 octomba 2023 पासून जन्ममृत्यु नोंदणी सुधारणा कायदा 2023 लागू होणार आहे या कायद्यामुळे जन्म दाखला या एकमेव कागदपत्राचा वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे. जन्म दाखल्याचा वापर नेमक कोणत्या सरकारी कामांसाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. याशिवाय सरकारने ज्या सुधारणा केल्या कायद्यात त्या करण्याचा नेमका सरकारचा उद्देश काय आहे आणि घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने जन्मदाखला कसा काढू शकता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Online Update Stm Birth Certificate

जन्म दाखला कसा काढायचा / कायद्याचा उद्देश काय ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!